Questions to girlfriend : सध्या आपले नाते-संबंध किती दिवस टिकेल याचा काही नेम नाही. ते कधीही तुटू शकते, कधीही जुळू शकते, कधीही कोणावर मल लागू शकते, असं सगळं होत असताना आपलं वागणंही या सगळ्यांसाठी महत्वाची गोष्ट आहे.
आपण ज्यावेळेस आपल्या प्रेयसीशी अनेक गोष्टी शेअर करत असतो, त्यावेळेस त्या प्रत्येक गोष्टी प्रेयसी नोट करत असतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना आदर, सद्भावना, प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे.
काही स्त्रियांना त्यांच्या भूतकाळाबद्दल विचारल्यास आवडत नाही. समाजामध्ये त्यांचा अपमान केल्यास नाते तोडण्यास त्या पुढे मागे पाहत नाहीत. स्त्रिया नेहमी त्यांच्या आदराच्या भुकेल्या असतात, त्यांना ज्या ठिकाणी आदर, कौतूक मिळत नाही, त्या ठिकाणी स्त्रिया चंचल असतात. (Don’t ack Questions to girlfriend)
काही महिलांना त्यांच्या फीगरवरून बोलणेही खटकत असते. त्यांच्या ड्रेसिंग स्टाईलवरून, राहनीमानावरून वजनावरून जर तुम्ही टोचणारं बोलणं केलात, तर महिलांना लवकर राग येतो, यावेळेस महिला संबंधित तरुणांच्यासोबतचे नातं तोडण्यासाठी पुढे होतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या आई, बहिण, मैत्रिण, प्रेयसींशी वागणं जर या लेखात दिल्यासारखं असेल, तर ते आताच बदला. (If you ask your sweetheart these questions, it will definitely be a breakup or a divorce)