Adventures Sex : पॉर्न व्हिडीओ पाहून आजकालची तरुण पिढी ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच प्रयत्न करणाऱ्या एका कपला Adventures Sex धाडसी सेक्स करणं महागात पडलं आहे.
ब्रिटनमधील एक जोडपं Adventures Sex करण्यासाठी एका रिसॉर्टवर गेलं होतं. त्यादरम्यान ही घटना घडली आहे. 52 वर्षीय वॉरेन मार्टिन कॉल्टन आणि 38 वर्षीय पत्नी क्लेअर व्हाईटसह सुट्टीची मजा करण्यासाठी ते दोघेही एका रिसॉर्टवर गेले होते.
नॉर्थ वेल्स लाइव्हने या घटनेचा सविस्तर वृत्तांत दिला आहे.
क्लिनिंगचा व्यवसाय करणारा वॉरेन मार्टिन कॉल्टन आणि क्लेअर व्हाईट हे दोघे सुट्टी इंजॉय करण्यासाठी एका रिसॉर्टवर गेले होते, अॅडव्हेंचरस सेक्स करण्याच्या तयारीनेच हे दोघे आले होते, त्यांच्यासोबत ग्लोव्हज, रेड टेप, व्हाईट टेप असं साहित्यदेखील त्याने आणलं होतं.
सेक्स दरम्यान वॉरेनने त्याची पत्नी मार्टिनला खुर्चीला बांधलं आणि तिच्यासोबत कामक्रिडा करण्यास सुरुवात केली. कामक्रिडा झाल्यानंतर तिथल्या आंथरुणात अचानक तो झोपी गेला, मात्र खुर्चीला बांधलेली मार्टिन, तिच्या तोंडात कोंबलेला कापड आणि त्यावर बांधलेली लाल टेप काढायचं तो विसरून गेला.
मार्टिनने वॉरेनला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र बांधलेले हात, बंद केलेल्या तोंडामुळे तिला काहीच करता नाही आलं, अखेर ती बेशुद्ध झाली आणि त्यातच तिचा जीव गेला. ही घटना वॉरेनला समजल्यानंतर पुढची प्रक्रिया करण्याआधी वॉरेनने तिथून पळ काढला.
रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केलं आणि घटनेचा उघडा झाला. ही घटना समजताच मार्टिनच्या आईलाही धक्का बसला, त्यात तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तुम्हीही सेक्सदरम्यान अशे काही प्रकार करत असाल, तर सावधान.