Women also think : लैंगिक संबंधांचीही अनेक रहस्ये असतात, ज्या बहुतेक स्त्रियांना त्यांच्या जोडीदारास सागांयची असतात. तुम्हालाही तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवायचं असेल तर मग या गोष्टी तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. (Women also think that men should know these things about sex)
सेक्स करताना स्त्रीला तिच्या जोडीदाराकडून काय पाहिजे किंवा काय नको असते, अशा सगळ्या गोष्टी न सांगता जोडीदाराला माहित असाव्यात असच प्रत्येक स्त्रीला वाटत असतं.
याबद्दल अनेक संशोधनही करण्यात आले आहेत, अनेक अभ्यासही या विषयावर पूर्ण झाले आहेत. त्यानंतर अनेक प्रकारची माहितीही समोर आली आहे. लैंगिक संबंध ठेवण्याची पुष्कळ रहस्ये आहेत, ज्या बहुतेक स्त्रियांना त्यांच्या जोडीदाराकडून जाणून घ्यायची असतात.
प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या जोडीदाराने तिच्या नाजूक अवयवांना कोमलतेने वागवले पाहिजे. आजच्या काळात लोक पोर्न पाहून त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र व्हिडीओमध्ये दाखवलेला कठोरपणा आपल्यासोबत व्हावा, असं महिलांना कधीच वाटत नाही.
आपण त्यांना कोणत्याही प्रकारची वेदना द्यावी अशी महिलांची इच्छा नसते, आपल्या पार्टनरने त्यांच्याशी सौम्य वागणूक दिली पाहिजे आणि हळू हळू सेक्सचा आनंद देखील दिला पाहिजे, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते.
स्त्रियांना योग्य पोजिशनमध्येच सेक्स केलेला योग्य वाटत असतो, मात्र ज्यावेळेस महिलांच्या मनाविरुद्ध जाऊन जर एखादा पुरुष तिच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने लैंगिक संबंध ठेवत असतात. केवळ एकाच पोझिशनमध्ये संभोग करावा अशी महिलांची इच्छा नसते, मात्र ज्या पोझिशन्समध्ये सेक्स केला जाईल, ती स्थिती दोघांनाही आवडलेली असेल. ज्यामुळे आपल्यासह जोडीदारालाही चांगले वाटेल.
सेक्स करताना घाई केलेली महिलांना आवडत नाही. होईल तितकं जास्त वेळ सेक्स करावा, असं अनेक महिलांचं मत असतं. जितकं हळू आणि घाई-गडबड नसताना पार्टनर सेक्स करेल, तितकं महिलाही पार्टनरला साथ देत असतात. घाईघाईने सेक्स केल्याने पुरुष समाधानी असतात परंतु महिलांना समाधान मिळू शकत नाही.
बर्याच स्त्रिया साध्या आणि रोजच्या सेक्स पोझिशन्सला कंटाळतात. आपण पुन्हा पुन्हा त्याच प्रकारे सेक्स करत राहिल्यास महिलांना प्रत्येक वेळी हे आवडत नाही. तिला सेक्समध्ये काहीतरी नवीन हवं असतं. एका संशोधनानुसार असे आढळले आले आहे की बर्याच महिलांना काही काळानंतर सेक्स करताना वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा, असं वाटत असतं.
लैंगिक संबंध ठेवताना आपण आपल्या हातांसह तोंडाचाही वापर करावा, अशी महिलांची इच्छा असते. एका संशोधनात असे दिसून आले आहे की काही काळानंतर महिलांना तोंडावाटे सेक्सची इच्छा असते. काही काळानंतर, जर पुरुषांनी सामान्य मार्गाने सेक्स केले तर स्त्रिया समाधान मिळत नाही. पुरुषांनीही या प्रकरणाची काळजी घेतली पाहिजे. आपण नवीन मार्गांनी संभोग केले पाहिजे. आपल्या लैंगिक पद्धती बदलल्या पाहिजेत. जेणेकरून आपल्या सेक्स लाईफमध्ये बदलाव येईल आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर होईल.