KamaSutra Things : पुरातन काळात स्त्रियांना भावूक करण्यासाठी लिहिलेल्या काही संकल्पना आजच्या युगात प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध होत आहे, कामसूत्रात पुरुषांच्या अशा वैशिष्ट्यांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे सगळे पुरुषवर्ग महिलांना आकर्षित करू शकतात, सोबतच आपल्या वैवाहीक जिवनात सुखी बनू शकतात. (Men want these 10 KamaSutra things)
1. कामसूत्रातील संकल्पनेनुसार पुरुषांनी महत्वाकांक्षी आणि उत्साही असले पाहिजे.
२. साहसी आणि शूर पुरुष नेहमीच महिलांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतात.
3. पुरुषांमध्ये असलेला हुशारपणाचा गुण महिलांना खूप आवडतो.
4. पुरुषांनी महिलांसोबत विश्वासपूर्ण आणि भावनात्मक असलं पाहिजे.
5. महिलेला आवडत असेल तर पुरुषांना कविता किंवा कथा सांगता आल्या पाहिजे.
6. पुरुषांनी कायम महिलांना प्रेम आणि सद्भावना दिली पाहिजे.
7. पुरुषांनी दानशूर असलं पाहिजे आणि दुसर्यांकडून होणाऱ्या अपमानापासून वाचलं पाहिजे. म्हणजे आपल्यासमोर आपल्या पार्टनरचा अपमान व्हावा असं कुठल्याच महिलेला आवडत नाही.
8. शक्तिशाली पुरुषदेखील महिलांना पसंत असतात. त्याचबरोबर, स्त्रियांसोबत प्रामाणिकपणाने वागणाऱ्या पुरुषांबद्दल स्त्रियांमध्ये सन्मान असतो.
9. इतर स्त्रियांच्या जाळ्यात न अडकणाऱ्या पुरषांबद्दल अनेक महिलांचं आकर्शन असतं.
10. जे पुरुष आपले काम, टार्गेट पूर्ण करतात, अशा पुरुषांचे महिलांमध्ये खूप मोठे स्थान आहे.