कार्ल जंगच्या सिद्धांतानुसार, प्रत्येक व्यक्तीकडे अॅसनिम आणि एनिमस असतात, ज्यामुळे त्या व्यक्तीमध्ये स्त्री आणि पुरुषांचे गुणधर्म दिसून येतात. एनिमस ही प्रत्येक स्त्रीमध्ये असणारी पुरुष उर्जा असते आणि अॅमनिम ही पुरुषांमध्ये असणारी महिला ऊर्जा असते. जेव्हा तुमच्या स्वप्नात तुम्ही एका विरोध लिंगाशी (म्हणजेच एक पूरुष एका स्त्रीशी किंवा एक स्त्री एका पुरुषाशी) बोलत आहेत, आणि समोरच्याबद्दल तुमच्यात आकर्षण वाढलं असेल, तेव्हा हे तुमच्यात असलेलं एनिमस समजलं जातं. (Dream interpretation of making love with a stranger)
जर एका महिलेला स्वप्न पडले की ती एका कमजोर व्यक्तीबरोबर सेक्स करत आहे तर ती एनर्जी एनिमस आहे असं समजलं जातं आणि जर महिलेला आपण स्ट्राँग व्यक्तीबरोबर सेक्स करत असल्याचं स्वप्न पडलं तर त्यामध्ये दोन्ही प्रकारच्या उर्जेमध्ये संतुलन आहे असं समजलं जातं. Spiritual meaning of making love in dream)
तुमच्या स्वप्नात तुम्ही चेहरा स्पष्ट न दिसणाऱ्या महिला अथवा पुरुषासोबत सेक्स करत असाल तर त्याचा अर्थ असा समजला जातो की तुम्ही अजूनही कुठल्या महिला अथवा पुरुष पार्टनरची तुमच्या आयुष्यात येण्याची वाट पाहात आहात. दिवसभर तुमच्या मनात परस्त्री किंवा परपुरषाबद्दल आठवणी निर्माण होत असतील, तर हमखास रात्रीच्यावेळी झोपेत तुम्हाला सेक्स संदर्भातील स्वप्न पडण्याची दाड शक्यता आहे. (Sleeping with a woman in a dream)
अलीकडील टिप्पण्या