Sex in one Night : रात्रीच्या वेळी नेमकं कितीवेळा सेक्स करावं, हा प्रश्न अनेकांच्या मनात असेलच, तर त्याच प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. एखाद्या व्यक्तीने एकाच रात्रीत एकापेक्षा जास्त वेळा सेक्स केला, तर काय होऊ शकतं, असा प्रश्न आपल्याला पडत असतो.
एका 27 वर्षाीय व्यक्तीने आपल्या सेक्सबद्दल अनुभव शेअर केला आहे. त्याच्यामते त्याची पत्नी असा आग्रह करत होती की त्या जोडप्याने एका रात्रीला कमीतकमी 3 वेळा तरी सेक्स करावं, कारण एकवेळ सेक्स करून ती महिला समाधानी होत नव्हती. त्यावेळेस त्यावर काय सोल्यूशन काढायचं, किंवा कोणतं औषध वापरायचे असा विचार त्या तरुणाच्या मनात येत होता.
एकाने रात्री किती वेळा सेक्स करावे याचा नेमका आकडा सांगता येत नाही. लग्नाच्या सुरुवातीच्या किंवा सेक्सच्या सुरुवातीच्या दिवसांत लोकांमध्ये जास्त सेक्स करण्याची ताकद किंवा इच्छा असते. दोघांच्या संमतीनुसार लैंगिक उत्तेजनाच्या आधारावर जितकं जमेल तितकं सेक्स करत असतो. मात्र काही दिवसांनंतर आपल्यात सेक्स करण्याचं प्रमाणत कमी होत जातं. याचीही काही महत्त्वाची कारणे असतात.
काय आहेत कारणे
आपण एका रात्रीला कितीवेळा सेक्स करायला हवं हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जास्त थकवा, पुन्हा पुन्हा त्याच मार्गाने सेक्स करणे, दिवसभर काम करून कंटाळा येणे, आपलं शरिर थकलेलं असणे, शरिर साथ न देणे अशा गोष्टी होत असल्याने आपलं शरीर रात्रीच्या वेळेस जास्त सेक्स करणं जमणार नाही. त्यामुळे चांगल्या सेक्ससाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या औषधाची गरज नाही. त्यासाठी तुम्ही एकदा तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्लादेखील घेऊ शकता.
एका दिवसाला, किंवा एका रात्राला किंवा 24 तासामध्ये कितीदा सेक्स करावा, याचं उत्तर सर्वस्वी तुमचं शरिर आहे. तुमच्या शरिरावर अवलंबून असतं की तुम्ही कितीवेळा सेक्स केलं पाहिजे. तुम्ही जर दिवसभऱ हेल्दी राहात असाल, खाणं हेल्दी ठेवत असाल, आणि व्यायाम करत असाल, त्यावेळी तुमचं शरीर तुम्हाला खूप साथ देत असते.