Increase Breast : आपल्या समाजात सेक्सविषयी उघडपणे चर्चा होत नाही. कारण सेक्सबद्दल अनेक अफवा वेगाने पसरत आहेत. अशीच एक अफवा समोर येत आहे की महिलांचे स्तन दाबल्यानंतर ते मोठे होतात. तुम्हालाही असे वाटत असल्यास, हा लेख आधी तुम्ही वाचणे गरजेचे आहे. (How to Increase Breast Size Naturally)
अनेक स्त्रिया सेक्स करताना त्यांच्या स्तनांना स्पर्श करू देत नाहीत. त्यांना वाटते की आपण त्यांचे स्तन दाबल्यास त्यांचे स्तन यापेक्षा मोठे होतील. पण अभ्यासकांचं म्हणणं यापेक्षा काही वेगळं आहे.
दाबून किंवा जिभ लावल्यानंतर स्त्रियांचे स्तन मोठे होतात, या संशोधनाच्या संदर्भात अजून कुठलच संशोधन समोर आलेलं नाही. मात्र हे देखील खरं आहे की जेव्हा एखादी स्त्री उत्तेजित होते, तेव्हा तिच्या स्तनात रक्त परिसंचरण वाढू लागते. ज्यामुळे त्यांचे स्तन मोठे होते. यासह, जर एखाद्या महिलेने स्तनपान दिले तर तिचे स्तन वाढले जातात. (How to increase cup size in 30 days?)
एखाद्या स्त्रीच्या स्तनांवर जीभ लावणे किंवा तिचे स्तन दाबले, तर ते मोठे होतात, अशी अनेकांची समज असते, मात्र ती फक्त आतापर्यंत एक समज आहे. कोणत्याही महिलेचे स्तन फक्त तेव्हाच वाढतात जेव्हा तिचे हार्मोन्स प्रोड्यूस होत असतात. वैज्ञानिकदृष्ट्या बोलल्यास हे दिसून आले आहे की महिलांच्या स्तनांना सूज येणे, जास्त रक्त प्रवाह होणे, अशांमुळे ते स्तन मोठे होत असतात. स्तनांना आलेली सूज तात्पुरती असते आणि ती काही दिवसांत उतरतही असते. तुम्ही लक्ष दिलात तर मासिक पाळीच्या दरम्यान महिलांचे स्तन मोठे झालेले दिसून येतील. (How to make breasts look bigger naturally?)
अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना आपल्या स्तनाचा आकार वाढवायचा असतो. ज्यासाठी त्या अनेक प्रकारे प्रयत्न करत असतात. असे अनेक प्रकारचे व्यायामदेखील आहेत, ज्याद्वारे आपण आपल्या स्तनांचा आकार वाढवू शकतो. मात्र हे व्यायाम केल्याने आपल्या स्तनांचे आकार बदलतात आणि ते थोडे मोठे दिसतात. अथवा आपल्या स्तनांचा आकार समान असतो.(Does pressing Breast cause increases size?)
अनेक स्त्रियांना मोठे स्तन असावेत, अशी इच्छा आहे. ज्यासाठी त्या काहीही करतात. स्तन वाढवण्याच्या नादात स्त्रिया अशा काही पद्धती वापरत असतात, ज्या त्यांच्यासाठी घातक असू शकतात.
आपल्या स्तनाचा आकार वाढविण्यासाठी अनेक स्त्रिया क्रिम किंवा औषधे वापरतात. परंतु एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे की ही औषधे फारसा फरक करत नाहीत. मात्र अनेक स्त्रिया आपले स्तन रोपण करून घेत असतात.
महिलांचे स्तन दाबून किंवा शोषून वाढत नसतात. स्तन वाढवण्याचे कारण हार्मोन्स असू शकतात. ही केवळ एक अफवा आहे की महिलांचे स्तन दाबल्याने त्यांचे मोठे होतात.