Lip Kiss : फ्रेंच किस म्हणचे ओठांनी ओठांना केलाला किस खूप आकर्षणाचा असतो. प्रेम वाढवणारा, जिव्हाळ्याचा आणि सेक्स करताना आनंद देणारा किस म्हणून लीप किसकडे पाहिलं जातं. (Why we start sex with lip kiss)
हेही वाचाच… Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
लीप किसचे नुकसान
मानवी तोंडात 500 ते 1000 वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात. शास्त्रज्ञांच्या मते, 10 सेकंदाच्या किसमध्ये 8 दशलक्ष बॅक्टेरिया एकमेकांच्या तोंडात सोडल्या जातात.
लीप किसचे फायदे
लीप किसमुळे आपल्या शरीरात लव्ह हार्मोन्स सोडले जातात, त्याचे बरेच फायदे आहेत. माणसाला एक चुंबन तणाव कमी करण्यासाठी खूप मदत करतो. दिवसभर खूप थकलेले असाल आणि संध्याकाळी तुमच्या पार्टनरसोबत किस केलात, ते ते तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे.
हेही वाचाच… Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
तोंड हे शरीराच्या मुख्य अवयवांपैकी एक आहे, त्यातच आजकाल फ्रेंच किस हा खूप लोकांच्या आवडीचा विषय बनला आहे. आजच्या काळात अणेक तरुण – तरुणी फ्रेंच किस करत असतात. त्यामुळे लोक फ्रेंच किस का करतात, नॉर्मल किसपेक्षा हा किस का वेगळा असतो, सेक्सच्या आधीही सर्वाधिक लोक फ्रेंच किसचा वापर का करतात, हेच आपण आज पाहाणार आहोत.
हेही वाचाच… Sex During Pregnancy : प्रेग्नेन्सीमध्ये सेक्स करणे किती योग्य, वाचा A to Z माहिती
आपले ओठ खूपच नाजूक, मनमोहक असतात. त्यांना दुसऱ्या ओठांचा स्पर्ष झाल्यास आल्हाददायक अनुभव येतो, आनंद वाटतो. म्हणून फ्रेंच किस खूप विशेष आहेत. जेव्हा आपण एखाद्याच्या ओठांना असे चुंबन देता तेव्हा उत्साह निर्माण होतो. सेक्स करताना अतिउत्सहाहित करण्याचं काम हा किस करतं. फ्रेंच किस केल्याने आपल्यात लवकर उर्जा निर्माण होते, आपले स्नायू ताठर होतात, त्यामुळे अधिकचे लोक फ्रेंच किस करण्याचा प्रयत्न करतात.
हेही वाचाच… Types of Condoms : जगात कंडोमचे किती प्रकार, पाहा कुठल्या सेक्सवेळी कुठला वापराल
फ्रेंच किस केल्याने मेंदूमधून डोपामाइन हार्मोन निर्माण होतो. ज्यामुळे बराच उत्साहीपणा जाणवू लागतो. अशा परिस्थितीत जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला फ्रेंच किस करतो, तेव्हा आपल्याला खूप चांगले वाटते. जननेंद्रियांच्या उत्तेजनाला वाढवण्यासाठी फ्रेंच किस 100 टक्के काम करते.
Still a Virgin : लग्नाला तीन वर्षे झाली, तरीही मी अजून व्हर्जिन आहे, वाचा महिलेचा संपूर्ण अनुभव
साधारण म्हणजेच गालावरच्या ओठांवरच्या चुंबनाचे अनेक फायदे आहेत, पण फ्रेंच किसचे सर्वार्धिक उत्तेजित करणारे फायदे आहेत. फ्रेंच किसदेखील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. ज्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली असते, त्या व्यक्तीस कोणताही रोग सहजपणे होत नाही. अशाच व्यक्तीसोबत जर फ्रेंचि किस केला तर आपल्यातही बॅक्टेरिया ट्रान्स्फरन्सच्या मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.