नात्यामध्ये पुरुष आणि स्त्री यांच्यात समजंस्यपणा असला पाहिजे. जाणकरून प्रत्येक गोष्ट करण्यात दोघांनाही आनंद वाटेल. समजूतदारपणा असल्यास सेक्सदेखील खूप समजूतदारपणाने होत असते. (Normal frequency of sex)
सेक्स करणे आणि सेक्स करण्याची इच्छा वयानुसार कमी होणे, हे एक वैज्ञानिक सत्य आहे. मुलाचा जन्म, पालक होण्याच्या जबाबदाऱ्या, घरगुती आणि बाह्य कामाचा ताण, ऑफिसच्या कामाचा ताण, कुटुंब आणि आजूबाजूचे वातावरण इत्यादी गोष्टी या सेक्स करणे किंवा न करणेला कारणीभूत ठरत असतात. (Having sex frequently during the day can be dangerous)
पुरुष आणि महिला अशा दोघांचे लैंगिक जीवन चांगले चालले असेल तर दररोज सेक्स करणे चुकीचे नाही आणि त्यामध्ये कोणते नुकसानही नाही. सेक्स करताना वेगवेगळे प्रयोग करून आपण आपल्या लैंगिक जीवनाला अधिक सुखी बनवू शकतो, मात्र ते करताना कोणती चूक होऊ नये, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल.
हेही वाचाच…
Pleasure During Sex : स्त्रीला चरम सुख मिळालं की नाही, पाहा कसं ओळखायचं
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
पहिली गोष्ट म्हणजे सेक्स करण्याची कोणतीही निश्चित वेळ नसते आणि सेक्स दिवसातून वारंवार सेक्स करणे किंवा कितीवेळा करावं, याचा आकडाही कुठल्या वैज्ञानिकांनी सांगितला नाही. तरीसुद्धा सेक्स करणाऱ्या जोडप्यावर हे अवलंबून असतं की आपण दिवसांतून कितीवेळा सेक्स केला पाहिजे. आपल्या शरिराची ताकद किती आहे, यावर आपण कितीप्रमाणात सेक्स करू शकतो, हे ठरलेलं असतं.
होऊ शकतो धोका
दिवसांतून कितीवेळा सेक्स करणे हे जरी आपल्या जोडीदारावर अवलंबून असलं, तरी मात्र वारंवार घर्षणाने पुरुषांच्या लिंगातील आणि महिल्यांच्या योनीतील स्नायू अधिक कठोर बनत असतात, ते जितके कठोर बनत जातील , तितक्या सेक्स करताना वेदना निर्माण होत जातील, त्यामुळे हळू हळू सेक्स करताना आपल्या स्यायूंवर अधिक ताण निर्माण होऊ शकतो, जेणेकरून याचा तोटा आपल्या शरिराला जाणवू लागतो.
हेही वाचाच…
How Sex Drive Changes : 40 व्या वर्षी महिलांना जास्त सेक्स हवा असतो, असं का?
Lip Kiss : सेक्सची सुरुवात ओठांच्या चुंबनानेच का करतात, जाणून घ्या कारण…
Still a Virgin : लग्नाला तीन वर्षे झाली, तरीही मी अजून व्हर्जिन आहे, वाचा महिलेचा संपूर्ण अनुभव