Benefits of Sex Life : आपण अनेकदा सेक्स करतो, आपल्या जोडीदाराला खूष करत असतो, त्यामुळे आपल्याला आपल्या शरिराला खूप समाधान वाटते, मात्र फक्त समाधान नसून सेक्स करण्याचे अनेक फायदे आहेत, हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. (The Benefits of a Healthy Sex Life)
सेक्स आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे, सेक्समुळे चांगल्या आरोग्यासह शरिरातल्या बाकीच्या व्याधीही दूर होतात, त्यामुळे सेक्स अनेक अंगाने फायदेशीर आहे. शरिरातलं ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, हार्टअटॅक अशा अनेक गोष्टींशी सामोर जाण्याची ताकद आपल्या शरिरात निर्माण होतय.
आपल्या कामामुळे दिवसभर थकवा, तणाव जाणवत असतो. त्याच रात्रीजर पुरुष किंवा महिलेने सेक्स केला तर संपूर्ण थकवा दूर झालेला आपल्याला जाणवतो. नियमित किंवा ठरलेल्या वेळेनुसार सेक्स करणाऱ्या माणसांचा अभ्यास केल्यास ते पुरुष आणि महिला कमी आजारी पडतात, असं समोर आलं आहे, त्यामुळे सेक्स केल्यावर किती फायदे आहेत, हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
रोगप्रतिकारक शक्ती कंट्रोलमध्ये
आपण रोज व्यायाम करतो, त्यावेळेस आपलं शरीर फीट राहतं. आरोग्य सकारात्मक बनते, सोबत उर्जाही मिळते. त्याचबोरबर चांगल्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सेक्सही तितकाच महत्त्वाचा आहे. विना कोंडोम सेक्स केल्यास दोन शरिरांमध्ये होणारे हॉर्मॉन्स चेंजिसमुळे एकमेकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
प्रोस्टेट कॅन्सरपासून मुक्ती
सेक्स केल्याने फक्त तंदरुस्त नाही, तर प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही कमी होत असल्याचं म्हणणं सेक्सपर्ट मांडताना दिसतात. महिन्यातून कमीकमी 21 वेळा सेक्स करणाऱ्यांची प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता खूपच कमी असते, ते मानवी शरिराला फायदेशीर आहे.
व्यायामासारखा फायदा
व्यायाम आणि सेक्स एक घट्ट नातं आहे. व्यायामुळे निरोगी आणि समृद्ध आरोग्य मिळतं, तसंच सेक्समुळे मनचा उत्साह, शरीर सदृढ आणि फ्रेश होण्यास मदत करते. सेक्सनंतर मनामध्ये अनेक सकारात्म विचार येत असतात. सकारात्मक विचार रूजवण्यासाठी सेक्स खूप मदत करतो. सेक्समुळे मिनिटाला पाच कॅलरीज बर्न होतात.
हार्ट अटॅकवर उपाय
आपल्या ह्रदयाला ठीक ठेवण्यातं काम सेक्स करतो. सेक्समुळे आपल्याला हार्ट अटॅकचा धोका खूपच कमी असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. सेक्समुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक होण्याची शक्यता निम्याने कमी होते. सेक्समुळे शरिरातील एस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन संतुलित राहतं.
कामवासना वाढवणे
सेक्समुळे आपल्या शरिरात असलेली कामवासना वाढण्यास मदत होते. या मुद्द्याचा विचार केल्यास महिलांना याचा फायदा होत आहे. फक्त आनंदच नाही, तर सेक्समुळे आपल्याची कामवसना कितीतरी पटीने वाढते. सेक्सदरम्यान महिलांच्या योनीच्या पेशींमध्ये रक्ताभिसरण मोठ्याप्रामाणात सुरु होते. सेक्समुळे महिला शरिराने खूप सदृ्ढ राहतात. कामवासना वासना वाढल्याने प्रत्येक महिला दिवसभर आपलं काम व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकते.
ब्लेडर कंट्रोलमध्ये
सेक्समुळे महिलांचे ब्लेडर कंट्रोल म्हणजेच मूत्राशय नियंत्रणाची क्षमता वाढते. महिलांच्या मांसपेशी सेक्समुळे मजबूत होतात. शरिरातील पांढरं पाणी बाहेर गेल्यामुळे महिलांमधील ऑरगॅज्म पुन्हा मिळतात, योनीतील मासपेशींनी मजबूत होतात.
ब्लड प्रेशरवर नियंत्रण
सेक्स आणि ब्लड प्रेशरचं अनोख नातं असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. शरिरातील ब्ल़ड प्रेशर संतुलित ठेवण्यासाठी सेक्स मदत करत असतं. सेक्समध्ये असलेलं सातत्य आपल्याला ब्ल़ प्रेशर कंट्रोल करण्यासाठी मदत करतं.
दुखण्यांचा नायनाट
सेक्समुळे किंवा सेक्स करताना झालेल्या हालचालींमुळे शरीराची अनेक दुखणी आपोआप निघून जातात, सेक्सपर्टच्या शरिराला संतुलित ठेवण्यासाठी गोळ्या खाण्यापेक्षा आठवड्यातून कमी कमी दोनदा सेक्स करा आणि विनादुखण्यांच राहा, असं वैद्यकीय अधिकारी म्हणतात.
चांगली झोप येणे
सेक्स दरम्यान आनंद मिळत असला तरी मोठ्या प्रमाणात थकवाही जाणवतो. त्यामुळे चांगली झोप लागते. सेक्सनंतर पुरूषांना लगेच झोप येते. पुरूषांच्या शरीरातील ओक्सिटोसीन हार्मोन आणि प्रोलेक्टिन हार्मोनचा स्त्राव सेक्सच्या दरम्यान वाढत असते. ही दोन हार्मोन्स पुरुषांना चांगली झोप येण्यासाठी मदत करतात.
तणाव निघून जाणे
सेक्समुळे आपल्या शरिरातील तणाव समुळनष्ट होतो. आपल्या शरिरात दिवसभर निर्माण होणारा ताण एका कामेच्छेमुळे नष्ट होतो. महिला असतील तर त्या दिवसभर थकलेल्या असतात, त्यामुळे पुरुषांनी आधी महिलांच्या मनावर राज्य केलं पाहिजे, नंतर शरिरावर. त्यानंतर महिलादेखील आपला ताण दूर करून सेक्स करण्यास तयार होतात.
हेही वाचाच…
How Sex Drive Changes : 40 व्या वर्षी महिलांना जास्त सेक्स हवा असतो, असं का?
Lip Kiss : सेक्सची सुरुवात ओठांच्या चुंबनानेच का करतात, जाणून घ्या कारण…
Still a Virgin : लग्नाला तीन वर्षे झाली, तरीही मी अजून व्हर्जिन आहे, वाचा महिलेचा संपूर्ण अनुभव