Female sex stamina : बहुतेक पुरुष सेक्स करताना लवकर थंड होतात. असा विचार महिलांच्या मनात अनेकदा येत असतो, सेक्स करताना अनेक महिला आपल्या पार्टनरच्या सेक्सची वेळ मोजत असते, तशाचप्रकारे आज आपण महिलांची एकावेळेला सेक्स करण्याची वेळ जाणून घेणार आहोत.
अनेक पुरुषांना प्रश्न पडलेला असतो, की स्त्रिया किती काळ आंथरुणात टिकून राहतात. स्त्रिया कितीवेळा उत्तेजित होतात? याचच उत्तर जाणून घेण्याचा आज आपएक सरासरी महिला 25 मिनिटांत समाधान मिळविण्यास सक्षम असते. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये याचा एक सर्वेक्षण करण्यात आला. जेथे 18 ते 35 वर्षे वयोगटातील महिलांची निवड केली गेली. त्या स्त्रियांनी सांगितले की त्यांना सुमारे 25 मिनिटांसाठी सेक्स पाहिजे, कारण ते सुमारे 25 मिनिटांत समाधानी असतात. त्या महिला असेही म्हणाल्या की सेक्स दरम्यान त्यांना चांगले फोरप्ले देखील हवे असते.ण प्रयत्न करणार आहोत.
कोणालाही माहित नाही की एखादी स्त्री किती काळात समाधानी होईल. परंतु जर आपण सरासरी वेळेबद्दल विचार केला तर तो काळ सांगता येऊ शकतो. आपला साथीदार आपले समाधान का करू शकत नाही, याबद्दल अनेक स्त्रिया काळजीत असतात. प्रत्येक स्त्रीला नेहमीच वाटत असते, की तिला सेक्स करताना पूर्म समाधान मिळावे. जर असं नसेल तर स्त्रिया इतर मार्ग शोधू लागतात कारण प्रत्येकाला लैंगिक समाधानाची इच्छा असते. हे स्त्रियांसाठी देखील फार महत्वाचे आहे.
सर्वसाधारण 25 मिनिटांपर्यंत एक महिला आंथुराणात टिकू शकते, म्हणजे एका महिलेचा सेक्सचा स्टॅमिला 25 मिनिटे असू शकतो. पुरुषांपेक्षा समाधानी होण्यास स्त्रीयांना जास्त वेळ लागतो. महिला 25 मिनिटांपर्यंत लगातार सेक्स करू शकतात. मात्र या संपूर्ण 25 मिनिटांत, तिला फक्त सेक्स नको असतो, तर तिला फोरप्ले देखील हवे आहे. स्त्रियांच्या समाधानासाठी पुरुषांनी फोरप्ले केलेच पाहिजे. त्यामुळे ती लवकर समाधानी होईल. जर सेक्स दरम्यान फक्त पुरुषास समाधान मिळत असेल तर तो पूर्ण सेक्स होऊ शकत नाही.
अमेरिका आणि ब्रिटनमध्ये याचा एक सर्वे करण्यात आला. तिथे 18 ते 35 वर्षे वयोगटातील महिलांची निवड करण्यात आली. त्या स्त्रियांनी सांगितले की त्यांना सुमारे 25 ते 30 मिनिटांपर्यंत सेक्स करू शकतात. त्या महिला असेही म्हणाल्या की सेक्स करताना फोरप्लेही असणे गरजेचे आहे.
अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणानुसार, बहुतेक पुरुष अंथरूणावर फक्त 11 ते 14 मिनिटे टिकू शकतात. ज्यामुळे महिलांना पूर्ण समाधान मिळत नाही. मात्र या अभ्यासामधील पुरुषांनी सांगितले की त्यांची लैंगिक वेळही काळानुसार वाढत आहे. म्हणजेच, जे सुरुवातीला कमी वेळ पलंगावर टिकत होते, ते आता 20 मिनिटांपर्यंत सेक्स करू शकतात.