Penis Need Big : तुम्ही अनेक पॉर्न फिल्म बघत असता, त्यातील अनेक फिल्ममध्ये पुरुषांचे लिंग मोठे दाखवलेले असते, त्याच प्रमाणे आपली ही एक समज झालेली असते की पुरुषांचे लिंग मोठे असेल तरच महिला जोडीदार समाधानी होत असतात. मात्र याबद्दल आपण आज सविस्त जाणून घेणार आहोत.
अनेक स्त्रीयांना सेक्स करताना लिंग मोठे असणे गरजेचे वाटते. कारण जसे पुरुषांच्या लिंगांच्या साईजमध्ये फरक असतात तसेच स्त्रीयांच्या योनींच्या साईजमध्येही अनेक फरक असतात. अनेक कारणांमुळे स्त्रीयांच्या साईज कमी जास्त असतात. पुरुषाचे लिंग आणि स्त्रियांची योनी, त्यांचे आकार आणि प्रकारांमध्ये फरक असतो. त्याबद्द आपण जाणून घेणार आहोत. (Does the penis need to be bigger while having sex)
पुरुषाच्या लिंगाचे साधारणपणे तीन प्रकार असतात. ३ इंच ते ५ इंच लांब, ५ इंच ते ७ इंच लांब, ७ इंच ते ९ इंच+ लांब असे प्रकार असतात. तसेच महिलांची योनीची खोलीदेखील 3 प्रकारांमध्ये येते. ३ इंच ते ५ इंच खोल, ५ इंच ते ७ इंच खोल, ७ इंच ते ९ इंच खोल.
चायना, फिलिपिन्स जापान वगैरे अशा देशातील पुरुषांचे लिंग साधारणपणे ३ इंच ते ५ इंच लांब असतात. त्याचप्रमाणे तिथल्या अनेक महिलांच्या योनीची साईजदेखील त्याप्रमाणेच असते. किंबहुना अनेकदा ती मोठी असण्याची शक्यता असते.
अशिया खंडातील काही देश, उदाहरणार्थ भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान वगैरे देशातील पुरुषांच्या लिंगाची सर्वसाधारण साईज ५ इंच ते ७ इंच लांब असते. त्यामुळे इथल्या भागातील महिलांच्या योनीचा आकार किंवा खोली तितक्या प्रमाणात असण्याची शक्यता असते.
युरोप, अमेरिका, आफ्रिका, रशिया खंडातील पुरुषांच्या लिंगांची साईज 7 इंच ते 9 इंच लांब असते. अपवादात्मक कमीजास्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे इथल्या महिलांच्या योनीची खोलीदेखील तितक्याप्रमाणात असण्याची शक्यता आहे. या प्रकारात काहीप्रमाणात भारतातील पुरुषांचाही समावेश होऊ शकतो.
पुरुषांसह स्त्रीयांच्या जनेंद्रियाचा आकार, त्यांची लांबी, त्यांची खोली अशा सगळ्या गोष्टींवर अनेक सेक्युओलॉजिस्टनी आपलं मत मांडलं आहेच, मात्र सेक्सवेळी पुरुषांचं लिंग मोठं असणं किंवा लहाण, हे सगळं त्या पुरुष आणि स्त्रीवरती पुर्णपणे अवलंबून असतं, हेदेखील महत्त्वाचं. कारण फक्त लिंगांच्या आतबाहेर केल्याने स्त्रीला चरमसुख मिळतं असं नाही, तर पुरुषांकडून बाकीच्या केल्या जाणाऱ्या कामवासनेमुळेच स्त्रीयांची सेक्युअॅलिटी पूर्ण होते.
अनेक स्त्रीयांना जरी मोठ्या लिंगाची अपेक्षा असली तरी मात्र योनीच्या अकुंचन प्रसरणामुळे त्यांना सुरुवातीला त्रास होतोच. अनेकदा 5हून अधिक इंचाच्या लिंगाचा 3 ते 5 इंज योनी असलेल्या महिलांना मोठा त्रास होतो. मात्र सुरुवातीच्या वेळेस होणारा त्रास नंतर कमी होऊ लागतो. अशाचप्रकारे जर 5 हून अधिक इंच असलेल्या योनीकडे जर 5 हून कमी इंच असलेल्या लिंगाचे आकर्षण झाले तर मात्र स्त्रीयांच्या कमी त्रास होतो.
आता विचार केल्यास लिंगाचा आकार काहीही असो किंवा योनीची खोली कितीही असो, जे दोन पार्टनर सेक्स क्रिडा करतात. एकमेकांच्या जनेंद्रियाच्या आकार, लांबी, खोलीनुसार ठरवायचे की कसा आनंद घ्यायचा.