What is sex : सेक्स या गोष्टीला घेऊन पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या भूमिका आहेत आणि ही गोष्ट अनेक अभ्यासकांनी सिद्ध करून दाखवलं आहे. पुरुषांची सेक्स ड्राइव्ह स्त्रियांच्या तुलनेतच घट्ट आणि खूपच सोपी आहे. मात्र स्त्रियांच्या सेक्स ड्राईव्हवर नियंत्रण ठेवणे फार कठीण आहे. स्त्रियांच्या सेक्स ड्राईव्हवर त्यांचं समाजातलं वागणं, चालणं, बोलणं ठरलेलं असतं. त्यामुळे स्त्रियांसाठी सेक्स म्हणजे नक्की काय, हे जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. (What is sex, what women think about sex)
स्त्रियांसाठी सेक्स शारीरिकपेक्षा मानसिकदृष्ट्या जास्त जवळचो असतो. याचाच सोप्पा अर्थ वाचा. शारिरीक सेक्स करण्याआधी स्त्रियांना आधी माणसिकतेने एकत्र यावं लागतं. महिलांच्या डोक्यामध्ये, मनामध्ये अनेक कल्पना चालत असतात. शरिराआधी माणसिकरित्या महिला तयार होत असतात.
कल्पना करून, आधी केलेल्या सेक्सची आठवण काढत, त्या पूर्ण तयार होतात. जे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण स्त्रियांच्या शरिरामध्ये वेगवेगळ्याप्रकारचे हार्मोन्स सामावलेले असतात. पुरुषांइतकेच ते लैंगिकदृष्ट्या तीव्र इच्छा बाळगत नाहीत. त्यामुळे स्त्रियांना जरी कामवासना जास्त असली, तरी सेक्ससाठी लवकर तयार होत नाही.
“भावनेच्या टोकाचा आनंद म्हणजे तो प्राप्त करण्यासाठी कल्पना करणे होय. जर एखादी स्त्री आपल्या जोडीदाराकडे पाहते, तेव्हा त्याची क्रिया तिला आकर्षक वाटते, तिच्या जोडीदाराने स्त्रीच्या मनात काय सुरु आहे आणि आणि महिलेला काय हवय हे जाणून घेऊन पुरुषाने आपल्यासोबत लैंगिक चाळे करावेत, असं प्रत्येक महिलेला वाटत असते. असे मत प्रख्यात कॅनेडियन सेक्सोलॉजिस्ट आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मेरीडिथ चाइव्हस यांनी मांडले आहे.
महिलांसाठी लैंगिक सेक्स हेच पूर्ण प्रेम नसते, त्यांच्यासाठी आपल्या जोडीदारासोबत फिरणे, बोलणे, घर आणि कुटुंब व्यवस्थापित करणे, कौतुक वाटणे, आपुलकी आणि शेवटी लैंगिक संबंध अशी व्याख्या अनेक महिलांनी बनवलेली असते. या सर्वांमध्ये प्रेम असते. प्रेमासाठी सेक्स हा एकमेव परिभाषित घटक नाही.
कधीकधी अनेक स्त्रियांना भावनोत्कट किंवा उत्तेजीत होण्यासाठी 45 मिनिटे लागतात. म्हणूनच पुरुषांना लैंगिक संबंधात विविधता आवडते, तर स्त्रिया एकाच प्रकारात पूर्णवेळ सेक्स करण्याची तादक ठेवतात.