couples have sex : स्त्री असो की पुरुष, दोघांनांही सेक्स महत्त्वाचा आहे. अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की दिवसाला सेक्स कधी आणि किती वेळा केला पाहिजे? याच विषयावर आपण आज बोलणार आहोत. एका रात्रीत पुरुष आणि स्त्रियांनी किती वेळा सेक्स करावा, जेणेकरून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. यावर अनेक आरोग्यतज्ज्ञ सांगतात. त्यांच्याच आधारे हा लेख आहे. (Have sex so much during the day, more satisfaction with health)
लोकांना असे वाटते की जास्त सेक्स केल्याने शिरिरावर काहीतरी परिणाम जाणवेल. मात्र असं काही नाही. सेक्स करणे देखील एक प्रकारचा व्यायाम आहे, शारीरिक आणि मानसिकरित्या स्टेबल राहण्यासाठी सेक्स हा चांगला घटक आहे. मात्र प्रत्येक गोष्ट अती केल्यास ती जसी आंगलट येते, तशीच सेक्सही जास्त प्रमाणात केल्यास हानीकारक ठरू शकते. (How many times do ‘normal’ couples have sex)
Pleasure During Sex : स्त्रीला चरम सुख मिळालं की नाही, पाहा कसं ओळखायचं
दिवसातून सेक्स कितीदा आणि कोणत्या वेळेस केलं पाहिजे हे आपल्या आणि जोडीदाराच्या शरिरावर, आरोग्यावर अवलंबून असते. प्रत्येकाचे आरोग्य एकसारखे नसते, एखाद्याचे आरोग्य खूप चांगले असेल तर जोडीदाराचे आरोग्य तितके चांगले नसते. काहीदा फक्त एकदा सेक्स केल्यावर पुरुष खूप थकून जातात. अशा परिस्थितीतही पुन्हा सेक्स करणे चुकीचे ठरेल, जर आपण किंवा आपला जोडीदार पहिल्याच सेक्सवेळी थकला असेल तर त्याला आराम करू देणे, हेच महत्त्वाचं ठरेल.
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
स्त्रिया एकदा सेक्स केल्याने समाधानी होत नसतात, म्हणून दोन किंवा तीन वेळा शारीरिक संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा असते. त्यावेळी पुरुषही काहीप्रमाणात त्यांना साथ देतात. एका रात्रीत माणसाने किती वेळा सेक्स करावे हे कुठेही लिहिलेले नाही, परंतु सेक्स करणाऱ्या दोघांनाही आनंद वाटत असेल, दोघांकडेही स्टॅमिना असेल, दोघांचीही तब्येत ठणठणीत असेल आणि दोघांनाही थकवा जाणवत नसेल, तर तुम्ही कितीहीवेळा आणि कुठल्याही वेळी आरामात सेक्स करू शकता.
Lip Kiss : सेक्सची सुरुवात ओठांच्या चुंबनानेच का करतात, जाणून घ्या कारण…