disadvantages of masturbation अनेक तरुण आणि तरुणींनाही हस्तमैथुन करायची सवय असते. अनेकदा दिवसातून 3 किंवा 4 वेळा ते सेक्स करतात. काहीदा त्यांच्या शरीराला त्यासंदर्भातला त्रास जाणवून येत नाही, मात्र कालांतराने हा त्रास जाणवू लागतो.
हस्तमैथुन कोणी, कधी किंवा कितीदा करावे, याबद्दल तर्कवितर्क लावले आहे. जर आपल्या शरिराला कोणताही त्रास होत नसेल तर तुमच्या मनानुसार तुम्ही कितीदाही सेक्स करू शकता, असं मत अनेक अभ्यासक मांडताना दिसतात. मात्र हस्तमैथुन केल्याने काय तोटे होतात, हे आपण आज पाहणार आहोत. (disadvantages of masturbation)
शरिर कमकुवत होते
एकसारखे हस्तमैथुन केल्याने पायाचे गुडघे, सांधे, शरीराचे जोड दुखण्यास सुरुवात होतात. अंग दुखण्यास सुरुवात होते. शरीर थकल्यासारखे जाणवते, कोणतीही ताकद नसल्यासारखा परिणाम आपल्याला जाणवून येतो. काहीदा डोकं शांत होतं. काही गोष्टी सुचत नाहीत. त्यामुळे अशावेळी हस्तमैथुन न करणेच योग्य ठरेल.
मानसिकतेवर परिणाम
आपण अनेकदा किंवा खुपदा हस्तमैथुन केले तर अनेकदा आपल्या शरिरासह मनावर परिणाम करतात. आपल्याला सांगितलं जातं की मन मोकळं होतं, मन हलकं होतं, हस्तमैथुन केल्यानंतर चांगली झोप लागते, मात्र चांगली झोप जरी लागत असली तरी न कळत आपल्या मनावर परिणाम होत राहतो. आपलं मन अनेकांमध्ये किंवा मित्र मैत्रिणींमध्ये जाण्यापासून मज्जाव करते. आपण आपल्या मित्र, मैत्रिणींमध्ये जाण्यापासून रोखले जातो. आपल्याला अनेकदा एकटे राहावेसे वाटते. असं जर तुम्हालाही वाटत असेल तर लागलीच तुम्हाला हस्तमैथुन करणे बंद करावे लागेल.
अनेक लैंगिक तज्ञ हस्तमैथुन करण्याची शिफारस करतात, परंतु याची सवय लागल्यास केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर आपले भविष्यातील शारिरीक संबंधही खराब होऊ शकतात. एवढेच नव्हे तर ते आपण चार चौघात वावरत असतानाही हस्तमैथुनचे परिणाम हस्तक्षेप करू शकतात. हस्तमैथुन अशाच काही गोष्टींबद्दल आपण आज बोलणार आहोत.
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
पार्टनरबद्दल कमी आकर्षण
जर आपण हस्तमैथुन केले तर आपल्या पार्टनरबद्दलचे आकर्षण आपल्यात कमी होते. पार्टनरला भेटायची इच्छा नाहीशी होते, अनेकदा सेक्स करण्याची इच्छाही मरूण जाते. काहीदा फोनवरून अश्लिल बोलण्यानेही असा प्रकार घडत असतो, जास्त हस्तमैथुन केल्याने सेक्स स्टॅमिनाही निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हस्तमैथुन करताना विचारपुर्वक आणि प्रमाण खूप कमी करा.
जर आपल्याला हस्तमैथुनचे व्यसन लागल्यास कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करणे कठीण होईल. आपले शरीर वारंवार आणि पुन्हा हस्तमैथुन करण्यासाठी आपल्यास उस्फुर्त करेल, त्यानंतर प्रत्येकवेळी आपल्याला हस्तमैथुन करावंसं वाटेल, त्यानंतर हस्तमैथुनशिवाय कुठलच काम सहज आणि सोप्प करू शकणार नाही.
हस्तमैथुन करताना आपण मनामध्ये अनेक चित्रे उभारत असतो, अनेक कल्पना करत असतो आणि त्यामुळे आपला हस्तमैथुनाचा वेग वाढतो, अशा परिस्थितीत आपल्या सेक्स करण्याचा स्टॅमिना कमी होतो. जेव्हा आपण आपल्या साथीदारासोबत सेक्स करतो, तेव्हाही पुरुषांचे विर्य लवकर बाहेर येते, जेणेकरून स्त्रीला पूर्ण समाधान मिळण्याआधी पुरुषांचा कार्यक्रम झालेला असतो.
हेही वाचा…
Having Sex : सेक्स करताना ‘या’ 5 गोष्टी कधीच करु नका, पश्चाताप होईल…
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex During Pregnancy : प्रेग्नेन्सीमध्ये सेक्स करणे किती योग्य, वाचा A to Z माहिती
Types of Condoms : जगात कंडोमचे किती प्रकार, पाहा कुठल्या सेक्सवेळी कुठला वापराल