नात्यात सेक्स खूप महत्वाचा असतो. जर तुमची सेक्स लाइफ चांगली चालली असेल तर तुमचे नातंही चांगलं चालत असते, परंतु कधीकधी आपल्यातील वाईट सवयी आपले लैंगिक आयुष्य खराब करतात. म्हणूनच, अशा काही सवयी होईल तेवढ्या लवकर सोडल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या सेक्स लाईफवर जास्त परिणाम होणार नाही. आज आपण अशाच काही सवयींबद्दल बोलणार आहोत. (how to break bad habits)
बर्याच लोकांना मसालेदार अन्न खाण्याची सवय असते. तर काहींना त्यांच्या जेवणात मीठ जास्त प्रमाणात हवं असतं. पण एक लक्षात घ्या की जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास तुमची सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ शकते.
सेक्सच्याआधी अनेकजण फोरप्ले म्हणजेच जोडीदाराला उत्तेजीत करत नाहीत, पण एका सर्वेक्षणानुसार अनेकदा सेक्स करण्यापुर्वी फोरप्ले करणे खूप गरजेचं आहे, म्हणजेच ते चांगलं आहे. कारण असे केल्याने ते तुम्ही खूप वेळ सेक्स करू शकता. त्यामुळे फोरप्ले चुकवू नका.
जर एखादी व्यक्ती तणावात असेल किंवा कुठल्या ना कुठल्या चिंताने असेल तर त्याचा परिणाम थेट शरीरावर होतो. या तणावामुळे काहीदा सेक्सची इच्छाही मरून जाते. अशावेळी सर्वात आधी कशामुळे तणाव निर्माण झालाय, याचं कारण शोधण्याची गरज आहे, जेणेकरून आपण स्वतःची काळजी करू शकू. असं केल्याने आपला तणाव नक्कीच कमी होईल.
आजच्या काळात अनेकजण तणावाने ग्रासलेले आहेत. त्याचा परिणाम थेट सेक्सवर होतो, याचा अनुभवही तुम्हाला आला असेल. त्यामुळे तणाव न येण्यासाठी रोज प्रयत्न करा, बागेमध्ये फिरायला जाणे, योगासने करणे, अशा प्रयोगांमुळे ताण कमी होतो. म्हणूनच, जर चांगली सेक्स लाईफ हवी असेल तर आपण जास्त चिंता किंवा तणावात असू नये.
आपल्यापैकी अनेक पुरुषांना सेक्सच्या आधी किंवा सेक्स करताना किंवा सेक्स झाल्यानंतर धूम्रपान करण्याची सवय असते, हे खूपच धोक्याचं आहे. धूम्रपान केल्याने आपली लैंगिक इच्छा लवकर कमी होते. धूम्रपान केल्याने आपला रक्त प्रवाह कमी होतो आणि जर आपला रक्त प्रवाह कमी झाला, तर ती व्यक्ती पूर्णवेळ सेक्स करू शकत नाही. अशा व्यक्तींना लवकर थकवा जाणवतो, अशामुळे ना आपण समाधानी होतो ना आपला जोडीदार सामाधानी होतो.
जर एखाद्या व्यक्तीने जास्त दारू पिली असेल तर त्याचा त्याचा सेक्स लाईफवर होतो. असे केल्याने तुमची सेक्स करण्याची इच्छा कमी होते. जास्त प्रमाणात दारू पिल्यास आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो. एखादा ग्लास वाईन किंवा इतर दारू घेतला तर चालू शकते, जास्तकरून पुरुषांनी सेक्सच्या आधी किंवा सेक्स करताना जास्त प्रमाणात दारू पिऊ नये, त्यामुळे सेक्सवर आपलं लक्ष लागत नाही, अशाने आपली जोडीदार समाधान नाही होत.
हेही वाचाच…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
विर्य सोडल्यानंतर योनीमध्ये खाज किंवा जळजळ होते का? : Itching After Sex