एखाद्या जोडप्यास त्यांच्या आयुष्यात सेक्स खूप महत्त्वाचा आहे. जेणेकरून त्यांच्यातील नाते अजून घट्ट होईल. सेक्स आपल्या शरीरासाठी देखील खूप महत्वाचे आहे. आपल्या शरीराबरोबरच मानसिकदृष्ट्या फिट ठेवण्याचं काम सेक्स करते. बर्याच स्त्रियांना असे वाटते की पुरुषांना अधिक आकर्षित करण्यासाठी त्यांना स्पर्श करणे आवश्यक आहे. बर्याच स्त्रिया त्यांच्या जोडीदाराची मनःस्थिती केवळ शारीरिकरित्या स्पर्श करून ठरवतात. मात्र हे सगळ्या ठिकाणी लागू होते असं नाही.
स्त्रियांनी एक गोष्ट नोटीस करणे गरजेचे आहे. अनेकदा आपण एकाच प्रकारे मेकअप करतो, त्यामुळे कधी कधी आपल्यालाच त्या मेकअपचा किंवा लूकचा कंटाळा येतो, इतकच नाही, आपल्या जोडीदाराने आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच लुकमध्ये पाहिले तर काही वेळाने तोदेखील आपल्याला कंटाळतो. म्हणूनच आपण आपल्या प्रत्येक शैलीत वेळोवेळी बदल केले पाहिजे.
कधी कधी लूक बदलण्यासाठी आपण आपल्या अंडरगारमेंटमध्येदेखील बदलणं गरजेचं आहे. आपण एक चांगली लिपस्टिक वापरू शकता जी आपल्यावर चांगली दिसते. आपण मॅनिक्युअर आणि पेडीक्योर देखील करू शकता. हे आपल्या जोडीदारास आपल्याकडे आकर्षित करण्याचं साधन होऊ शकतं. बहुतेक पुरुष आपल्या जोडीदाराच्या लहान लहान बदलांकडे आकर्षित होत असतात, किंवा बारकाईने पाहत असतात. अशामुळे आपल्या जोडीदाराचा मूड चांगला तयार करू शकता.
अनेक महिला आपल्या जोडीदाराला इशाऱ्यांवरून खुनावत असतात, त्यामुळे अनेक पुरुषही सरळरित्या महिलांकडे आकर्षित होतात. जेव्हा स्त्रिया आपल्या जोडीदाराशी थेट न बोलता डोळ्यांतून बोलतात, तेव्हा पुरुषांना ते खूप आवडते. आपल्या जोडीदाराचा मूड तयार करण्यासाठी महिला पुरुषांशी इशाऱ्यांमधून बोलतात. (Before sex do this things)
एका सर्वेक्षणानुसार, पुरुष त्या स्त्रियांकडे जास्त आकर्षित होतात, ज्या स्त्रिया बोलताना डोळ्यांच्या हालचालींचा वापर जास्त करतात. डोळ्यातून बोलणे हे एक अतिशय चांगले तंत्र मानले जाते, ज्यामुळे पुरुष स्त्रियांकडे आकर्षित होतात, म्हणून आपण देखील हे तंत्र वापरुन पहा.
अनेकदा सेक्सच्या आधी पुरुष महिलांचा मूड तयार करत असतात, मात्र अनेक स्त्रिया आपल्या पुरुषांचा मूड तयार करत नाहीत. त्यामुळे एका सर्वेक्षणानुसार,92 % पुरुष त्या महिलांकडे जास्त आकर्षित होतात, ज्या स्त्रिया स्वत:हून सेक्ससाठी पुरुषांना उत्तेजीत करतात. आपण स्वत: आपल्या पार्टनरला उत्तेजित करण्यास सुरुवात केलं, तर आपण जास्तवेळ सेक्समध्ये टिकून राहू शकतो.
आपल्या जोडीदाराला मिठी मारणे, गावांवर ओठांवर किस करणे, हळू आणि प्रेमळ आवाजात त्यांच्याशी बोलणे, असं केल्याने आपला जोडीदार उत्तेजीत होतो. बोलण्यापेक्षा इशांऱ्यांची भाषा यावेळी जास्त आकर्षित ठरू शकते.
जेव्हा स्त्रिया त्यांच्या केसांसोबत खेळतात, हातवारे करणे, बोटांचे इशारे करणे, डोळा मारण्यासारखे प्रकार करतात, तेव्हा पुरुष महिलांकडे आकर्षित होतो. असे केल्याने पुरुषांची मनःस्थिती तयार होते. काही महिला तर थेट ओठ चावणे, ओठ फिरवण्यासारखे इशारे देतात, असे करत राहिल्याने आपला पार्टनर कधी अंथरूण सोडून जाणार नाही. महिला त्यांच्या जोडीदाराच्या कानात अनेक गोष्टी गुणगुणतात. अशाने पुरुष लगेच उत्तेजित होतात. सेक्सच्या आधी असं केल्याने आपल्या पार्टनरला कधीच कंटाळा येत नाही.
हेही वाचाच…
Breasts grow after marriage : लग्नानंतर मुलींचे स्तन वाढतात? पाहा काय आहे सत्य
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
सेक्स करण्यासाठी महिला देतात असे इशारे; समजून घ्या, फायद्यात राहाल… | Signs Woman |