सेक्सची उत्तेजना वाढवण्यासाठी गोळ्या किंवा स्प्रेचा वापर अनेकजण करतात. अनेकजण सेक्सच्या एकतास आधी गोळ्या खातात. किंवा काहीजण सेक्सच्या फक्त 10 ते 15 मिनिटांपूर्वी जीभेवर ही गोळी ठेवतात आणि चोखत असतात. अशा गोळ्या जिभेवर ठेवताच विरघळतात. इतकेच नाही तर त्याचा प्रभाव 15 मिनिटांत सुरू देखील होतो. अशा गोळ्यांचा प्रभाव जास्तीतजास्ती 6 तासांपर्यंत टिकतो, मात्र या गोळ्या खान्यासाठी कुठलेही डॉक्टर जास्तकरून सांगत नाहीत.
स्प्रेबद्दल बोलायचं झाल्यास अनेकजण आपल्या लिंगावर संबंधित स्प्रे मारून लिंग ताठ करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे अनेकांना आवडत नाही, अनेकांना नैसर्गिक पर्याय आवडत असतो. त्यामुळे 50 टक्के पुरुष किंवा महिला गोळ्या खाणे किंवा स्प्रे मारून घेण्याला विरोध करतात. मात्र त्यांना माहित नसतं, की नेमकं काय करायचं असतं. तर तोच उपाय आम्ही सांगायचा प्रयत्न करणार आहोत.
नैसर्गिक तेलाचा वापर
लोकांना नारळ तेल खूप फायदेशीर ठरते. जर एखाद्या व्यक्तीने नारळ तेलाने नियमितपणे आपल्या लिंगासह आजुबाजुच्या त्वचेचे मालिश केले तर ते पुरुषाच्या लिंगासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आपण नारळ तेलाचा जितका चांगला वापर करु तितका आपल्या लिंगाच्या टोकांना जास्त फायदा होऊ शकेल. फारच थोड्या लोकांना ही गोष्ट माहित आहे की नारळ तेलाचे पुरुषाच्या लिंगासाठी अनेक फायदे आहेत.
कंडोमशिवाय सेक्स करणाऱ्यांना नारळ तेल लावून सेक्स करणे नक्कीच फायदा होईल. नारळ तेल चांगला मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हे पुरुषांचे लिंग आणि योनीसाठी वंगण म्हणून काम करते. जर सेक्स करताना एखाद्या महिलेला वेदना जाणवत असतील, तर अशा लोकांनी संभोग करताना नारळ तेल वापरणे फायद्याचे ठरेल,
हस्तमैथुन न करणे
जर आपण हस्तमैथुन केले तर आपल्या पार्टनरबद्दलचे आकर्षण आपल्यात कमी होते. पार्टनरला भेटायची इच्छा नाहीशी होते, अनेकदा सेक्स करण्याची इच्छाही मरूण जाते. काहीदा फोनवरून अश्लिल बोलण्यानेही असा प्रकार घडत असतो, जास्त हस्तमैथुन केल्याने सेक्स स्टॅमिनाही निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हस्तमैथुन करताना विचारपुर्वक आणि प्रमाण खूप कमी करा. सेक्सचा भरपूर आनंद घेणार असाल, आणि जर तु्म्ही दर 2 दिवसांतून आपल्या पत्नीसोबत सेक्स करत असाल, तर तुमच्या आयुष्यातून हस्तमैथुन विसरून जा.
किस करा
आपले ओठ खूपच नाजूक, मनमोहक असतात. त्यांना दुसऱ्या ओठांचा स्पर्ष झाल्यास आल्हाददायक अनुभव येतो, आनंद वाटतो. म्हणून फ्रेंच किस खूप विशेष आहेत. जेव्हा आपण एखाद्याच्या ओठांना असे चुंबन देता तेव्हा उत्साह निर्माण होतो. सेक्स करताना अतिउत्सहाहित करण्याचं काम हा किस करतं. फ्रेंच किस केल्याने आपल्यात लवकर उर्जा निर्माण होते, आपले स्नायू ताठर होतात, त्यामुळे अधिकचे लोक फ्रेंच किस करण्याचा प्रयत्न करतात.
हेही वाचाच…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
हस्तमैथुनचे सगळ्यात मोठे तोटे, ‘ही’ सवय असेल तर सावधान | disadvantages of masturbation