रिलेशनशिपमध्ये अनेक लोक अनेक चुका करत असतात. मात्र या चुका समजून येत नाहीत. मात्र याच चुका आम्ही तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. कधीकधी आपण आपल्या जोडीदारास किस घेण्यापूर्वी काहीतरी बोलतात किंवा करतात ज्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता निर्माण होते.
मुझे अपनी तबाही मंजूर है
लेकिन मुझे उनका उतरा हुवा चेहरा
देखा नही जाता
अनेकदा किस करण्यापूर्वी, पुरुष आणि स्त्रिया किस करण्यास सुरवात करतात मात्र त्यावेळेस अनेक चुका करतात. त्यामुळे रिलेशशिप खूप वाईट होऊ शकतात, किस करताना आपण अनेकदा आपल्या जुन्या जोडीदाराची आठवण करतो, हे आपल्या समोरच्या व्यक्तीला आवडत नाही. त्यामुळे अशाच काही चुका आहेत, ज्या तुम्हाला करायच्या नाहीत. (Dont make these mistakes before kissing)
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
रिलेशनशिपमध्ये अनेक गोष्टी कराव्या लागतात. कधीकधी आपण आपल्या मनःस्थितीत काही गोष्टी करत असतो मूडमध्ये येऊन आपण अशा अनेक गोष्टी करून बसतो, ज्या आपल्यासह कोणालाच आवडत नाही. जर आपल्या पार्टनरला किस करायचा असेल आणि आपल्याला मूड नसेल, तर ही गोष्ट खूपच वाईट असू शकते. म्हणूनच, तुम्हाला जरी किस करायचा नसेल आणि पार्टनरला किस करायचा असेल तर तुम्ही नकार करू नका, समोरच्या आनंदासाठी तुम्हाला किस करावाच लागेल.
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
अनेकांना सिगारेट ओढायची सवय असते, पण एखाद्याला किस घेण्यापूर्वी तुम्ही सिगारेट पिऊ नका, सिगारेट पिल्यास आपल्या तोंडातून सिगारेटचा वास येतो, हा वास जोडीदारास आवडणार नाही. सिगारेट ओढल्यानंतर, आपण तोंड फ्रेशर वापरणे आवश्यक आहे आणि त्यानंतर किस करणे गरजेचे आहे.
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
जर आपण आपल्या जोडीदारास किस करणार असाल तर त्याआधी लसूण किंवा कांदा खाणे टाळा, लसूण आणि कांदा सेवन केल्याने तोंडाला वास येतो, ते आपल्या जोडीदाराला अजिबात आवडत नाही. म्हणून, चुंबन घेण्यापूर्वी आपण कांदा आणि लसूणचे सेवन करणे टाळावे. जर आपण चुंबन घेण्यापूर्वी लसूण किंवा कांदा खाल्ले असेल तर आपण तोंडाचा फ्रेशर वापरला पाहिजे जेणेकरून कांदा आणि लसूणचा वास तोंडातून येऊ नये. तोंडावाटे समागम करताना पत्नी चव असलेल्या कंडोमला प्राधान्य देते, तोंडात ठेवणे सुरक्षित आहे का?
हेही वाचाच…
सेक्सवेळी या 6 स्टेप्स करा, पार्टनर अंथरूण सोडणार नाही…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…