प्रश्न – विधवा महिलांबरोबर पुरुष दुसरं लग्न करायला तयार होतात, मात्र त्यांच्या मुलांना स्विकारण्यास ते पुरुष अनेकदा तयार नसतात, असं का?
उत्तर – विधवा महिलांबरोबर पुरुष दुसरं लग्न करायला तयार होतात, मात्र त्यांच्या मुलांना स्विकारण्यास ते पुरुष अनेकदा तयार नसतात, असं अनेकदा अनेकांसोबत घडतं, त्यामुळे अनेकांना या प्रश्नाचं उत्तर हवं असतं.
हेही वाचाच… महिलांनो, सेक्सवेळी ‘या’ 6 चुका करु नका, पुरुष कधीच करणार नाहीत सेक्स…
अनेक परुषांवर दुसरं लग्न करण्याची वेळ येते, तशीच वेळ महिलांवरही येते, मात्र या सगळ्यात अनेक पुरुष किंवा महिला आपल्या दुसऱ्या जोडीदाराच्या आपत्यांचा स्विकार करण्यास तयार नसतात. ते आपत्यांसाठी पैशांचा काही वाटा किंवा इतर गोष्टी देऊ करतात आणि त्यांना आपल्या संसारापासून दूर करतात, मात्र अनेकांना ही गोष्ट खटकत असते.
अनेक पुरुष किंवा महिलांना भिती असते की जर दुसऱ्या जोडीदाराच्या आपत्यांना आपण स्विकारलं तरी ते आपत्य आपल्याला आई किंवा वडील म्हणून स्विकारण्यास तयार असेल की नाही, याची भिती त्यांच्या मनात कायम असते. ती भिती निर्माण होऊ नये, म्हणून अनेक पुरुष किंवा महिला आपल्या दुसऱ्या जोडीदाराच्या आपत्यांना स्विकारण्यास तयार नसतात.
हेही वाचाच… Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
कालांतराने पुढे संपत्तीची, पैशांची किंवा इतर गोष्टींची वाटणी होणे, स्वत:ची आपत्ते आणि आपल्या जोडीदाराची आपत्ये, यांच्यामध्ये वाद निर्माण होऊ नयेृ, अशा गोष्टींमुळेदेखील आपत्ये स्विकारण्यास अनेकजण तयार नसतात.
अनेक पुरुषांची नैसर्गिक प्रवृत्तीदेखील असू शकते. समाजातील अनेक पुरुषांचे खूप वेगळे विचार असतात. ते महिलांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना उपभोगासाठी, साथीदार म्हणून, कामामध्ये मदत व्हावी आणि आपल्या आपत्यांचा सांभाळ करण्यासाठी महिला हव्या असतात.
हेही वाचाच… महिलांनो, सेक्सवेळी ‘या’ 6 चुका करु नका, पुरुष कधीच करणार नाहीत सेक्स…
अधुनिक संगणकिय युगाचा विचार केल्यास 80 % पुरुष किंवा महिला सभ्य समाजातील आहेत, त्यांना आपल्या दुसऱ्या जोडीदाराच्या आपत्यांची काहीच अडचण नसते. ते मोठ्या आनंदाने दुसऱ्या जोडीदाराच्या आपत्यांना स्विकारतात.
ज्या पुरुषाने संबंधित महिलेचा किंवा महिलेने संबंधित पुरुषांचा स्वीकार करण्याची तयारी दाखवली आहे, त्यावेळी त्यांच्या आपत्यांचा स्विकारही स्व:इच्छेने स्विकार करणे गरजेचे आहे.
हेही वाचाच…
लिंगाला करा ‘या’ तेलाची मालिश, पार्टनरसह तुम्हीही होणार नाही नाराज
हस्तमैथुनचे सगळ्यात मोठे तोटे, ‘ही’ सवय असेल तर सावधान | disadvantages of masturbation
सेक्स करण्यासाठी महिला देतात असे इशारे; समजून घ्या, फायद्यात राहाल… | Signs Woman
Normal frequency of sex : दिवसातून वारंवार सेक्स करणं, पडू शकतं धोक्याचं…
लग्न झालय? मग या गोष्टी बायकोसोबत कराच, नाहीतर सोडून जाईल… | After Married |