प्रश्न – मी 21 वर्षांचा आहे, तर माझी प्रेयसी 20 वर्षांची आहे. मी आणि माझी प्रेयसी पहिली वेळ सेक्स करणार आहोत. आमच्यापैकी कोणीही यापूर्वी सेक्स केला नाही. तर सेक्समुळे माझ्यासह प्रेयसीला दुखू नये म्हणून मला काय करावं लागेल.
उत्तर : जर आपण पहिली वेळ सेक्स करणार असाल, तर सावधानीने घ्यावं लागेल. कारण अनेकदा मुलींची व्हर्जिनिटी टिकून आसते. योनीमध्ये खूपच पातळ पडदा असतो, जो जरासा जोर दिल्यानंतर तुटतो. गरजेचं नाही की तो लिंग योनीमध्ये घातल्यानंतर तुटला पाहिजे. अनेक तरुणी खेळामध्ये धावतात, जोराने सायकल मारतात, वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीदरम्यान हा पडदा तुटू शकतो.
लिंगाला करा ‘या’ तेलाची मालिश, पार्टनरसह तुम्हीही होणार नाही नाराज
पहिल्यांदा सेक्स करत असाल, तर आधी प्रेयसीला विश्वासात घ्या, तिला किती वेदना होऊ शकतात याची कल्पना द्या, तरुणांनीही पहिल्यांदा खूप सावकाश लिंग योनीमध्ये सरकवणे गरजेचं आहे. पहिल्यांदा लिंग योनीमध्ये जात असेल तर अनेक तेलांचा किंवा कोंडोमचा वापर करा, त्यावर असलेल्या पदार्थामुळे योनीमध्ये कोणतंही घर्षण होणार नाही.
हस्तमैथुनचे सगळ्यात मोठे तोटे, ‘ही’ सवय असेल तर सावधान | disadvantages of masturbation
पहिल्यांदा सेक्स करताना तरुणींची योनी खूपच आकुंचित झालेली असते, त्यामुळे सुरुवातील जास्त पण हलक्यावर जोर द्यावा लागेल. थोडासा जोर देताच योनीमध्ये असलेला पडदा तुटून जातो. तितका वेळ तरुणींना कळ सोसावी लागेल, मात्र तिथून पुढे येणारा आनंद सुख देणार असेल. अशावेळी तरुणांच्या लिंगालाही अनेकदा कळ येण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिला सेक्स करताना कोंडोम वापरणे गरजेचे. कोंडोमवर असलेल्या पातळ पदार्थामुळे दोघांनाही तितका त्रास होणार नाही, आणि लिंग योनीमध्ये सहज जाईल.
Normal frequency of sex : दिवसातून वारंवार सेक्स करणं, पडू शकतं धोक्याचं…
बरेच लोक त्यांच्या आपल्या लिंगाला मालिश करत नाहीत, पण अस न केल्याने तसा न कळत तोटा आपल्याला जाणवू लागतो. पुरुषांचे लिंग मालिश केल्याने अनेक लैंगिक फायदे आपल्याला होत असतात. नारळाच्या तेलाने पुरुषाचे लिंग मालिश केल्याने त्याला पोषक द्रव्ये मिळतात. जर एकाद्याच्या लिंगाच्या टोकातील नसा कमकुवत असतील, तर त्या व्यक्तीने रोज एकदा नारळ तेलाने मालिश करणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीला याचा नक्कीच फायदा होईल. इतकच नाही तर लिंगाची लांबी आणि त्याची जाडी वाढवण्यासाठीदेखील नारळ तेलाचा खूप फायदा होऊ शकतो.
सेक्स करण्यासाठी महिला देतात असे इशारे; समजून घ्या, फायद्यात राहाल… | Signs Woman
पुरुषांच्या विर्यामुळे खाज सुटणे अॅलर्जी झाल्याची भावना निर्माण होणे अशा गोष्टी खूप दुर्मिळ असतात, शक्यतो अशा गोष्टी होण्याचं प्रमाण 100 जोड्यांमध्ये एका जोडीला जाणवतो. अशावेळी पहिल्यांचा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही योग्य, मात्र काही प्रथम गोष्टीही असतात, ज्यामुळे स्त्रीयांच्या योनीमध्ये खाज सुटणे किंवा जळजळ होण्याचे प्रकार घडत असतात, हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
प्रत्येकवेळी एकाच पद्धतीने सेक्स करताना आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे आपण थेट सेक्स करण्यासच नकार देतो. असं केल्यास आपल्या जोडीदाराला राग येण्याची शक्यता आहे, त्यामुळे जोडीदाराचं सेक्सवरून मन उडू शकतं, त्यामुळे प्रत्येकवेळी नव्या पद्धतीने सेक्स करणे गरजेचे आहे.
हेही वाचाच…
Breasts grow after marriage : लग्नानंतर मुलींचे स्तन वाढतात? पाहा काय आहे सत्य
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
Pleasure During Sex : स्त्रीला चरम सुख मिळालं की नाही, पाहा कसं ओळखायचं