हेंडिंग वाचून बातमीवर क्लिक केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, आता पुढे वाचा. सगळ्यांना असं वाटत असेल की हा प्रश्न चुकीचा आहे. साहाजिकच महिलांना त्यांच्या पतीसोबत किंवा तरुणींना त्यांच्या प्रियकरासोबत सेक्स करायला आवडत असेल, मात्र असं नाही.
अनेक महिला किंवा तरुणी अशा असतात, ज्यांना त्यांच्या प्रियकराकडून किंवा पतीकडून हवं तितकं सुख मिळत नाही, त्यामुळे त्यांना इतर पुरुषांची मदत घ्यावी लागते. अशावेळी महिला किंवा तरुणीही निवडक पुरुषांची मदत घेतात.
विश्वासू असावा
सर्वात आधी दुसऱ्या पुरुषांची मदत घेताना महिला त्यांच्यामध्ये एक गूण पाहतात, तो म्हणजे विश्वासूपणाचा. समोरचा पुरुष विश्वासाचा आहे का, ही गोष्ट आधी महिला नोटीस करतात. जर आपले त्या पुरुषासोबत संबंध झाले, तर तो पुरुष ती गोष्ट सिक्रेट स्वरुपात ठेवेल का, या गोष्टीचा त्या महिला विचार करतात. काहीदा सेक्सची भूक भागवण्यासाठी अनेक महिला इतर पुरुषांची मदत घेतात मात्र ती मदत त्या महिलांच्या अंगलट येते. कारण त्यांच्यात झालेल्या गोष्टी संबंधीत पुरुष इतर मित्रांमध्ये व्हायरल करत असतो. किंवा त्यावेळी फोटो किंवा व्हिडीओ काढत असतो. जे महिलांसाठी धोकादायक ठरू शकते.
हेही वाचाच… लवकर सोडा या सवयी, नाहीतर आयुष्यातून सेक्स नाहीसा होईल…
चांगली शरिरयष्टी
अनेकदा परपुरुषांच्या शरीरयष्टीवर अनेक महिला भाळतात. त्या पुरुषांचा स्पर्ष मिळवण्यासाठी त्या महिला वाटेल ते करतात. असे पुरुष खूप आकर्षक असतात. त्यामुळे चांगली शरिरयष्टी असलेल्या पुरुषांकडे महिला लगेच भाळतात. अशातच सेक्ससाठी महिलादेखील अशा पुरुषांची मदत घेतात. चांगली शरिरयष्टी, अॅक्टिव्ह असणारे, योग्य स्टॅमिना असेले पुरुषच अशा महिलांकडे आकर्षित होतात. त्यामुळे सेक्सदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, असं अनेक महिलांना वाटत असतं, त्यामुळे महिला अशा पुरुषांची निवड करतात.
हेही वाचाच… Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
काळजी घेणारा
सेक्स करताना अनेक पुरुष महिलांवर आत्याचार करत असतात. मात्र महिलांना असे पुरुष कधीच आवडत नाहीत, उलट महिलांची काळजी घेणारे, त्यांना आदर देणारे पुरुष आवडतात. रोजच्या वागण्यातूनही असे पुरुष दिसून येतात, त्यामुळे महिलाही अशा पुरुषांसोबत जास्त अॅक्टिव्ह असतात. अनेक महिला एखाद्या पुरुषासोबत सेक्स करण्याआधी त्यासोबत खूप वेळ घालवतात, त्यानंतर त्या महिला त्यांच्याबरोबर सेक्स करण्यास तयार होतात. अशाने त्या पुरुषाला समजून घेण्यासाठी महिलांना योग्य वेळ मिळाले असतो.
हेही वाचाच…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…