मित्रांनो चिनच्या कृपेने सगळीकडे लॉकडाऊन आहे, त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या प्रेयसीला घराबाहेर पडता येत नसेल, यामुळे सगळ्यांचे काही ना काही प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत. हेडिंगवरून तुम्हाला समजलं असेल, की तुमच्या नेमक्या काय अडचणी झाल्या असाव्यात. असो. हा सगळ्यांच्या आयुष्यातील भाग आहे. त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. (Was it hot on video call too How much fun is it to watch a private part)
आजकाल एकमेकांपासून खूप लांब असल्यामुळे video call वर आपल्याला काम भागवून घ्यावं लागत आहे. ही प्रथा आता सगळ्यांच्यामध्ये रुजत आहे, याच्यात तुमचा दोष नाही. तरीही असं केल्यामुळे काय चुका होऊ शकतात, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आज काल प्रियकर किंवा प्रेयसीला भेटून खूप दिवस झाले असावेत, त्यामुळे तुम्ही नाराज असाल, मात्र त्यावर सोल्यूशन म्हणून तुम्ही व्हिडीओ कॉलवर बोलणं सुरु केलं असाल. मात्र अनेकजण याही पेक्षा पुढे गेलेले असतात. ते म्हणजे आपले प्रायव्हेट पार्ट व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून दाखवण्याच्या पलीकडे. अनेकजण आता आपल्या पार्टनरला video call वरूनच आपले लिंग किंवा योनी किंवा स्तन दाखवत असतो. अशामुळे अनेकजण video call वरच पूर्ण गरम झालेले असतात.
हेही वाचाच… सेक्सचा कंटाळलाणा वाटतोय? मग या गोष्टी कराच…
काहीजण तर video call करूनच सेक्स पूर्ण करत असतात. प्रेयसीला video call करून लिंग हलवणे किंवा प्रियकराला video call करून स्तन दाबणे, योनीमध्ये बोट घालणे असे प्रकार आजकाल चालू आहेत, अशामुळे दोघेही काही काळासाठी vertual सेक्स करून मोकळे होतात, तर काही जण असं करून समाधानीही होतात. मात्र हे योग्य आहे की अयोग्य हेदेखील पाहाणे गरजेचे आहे.
योग्य की अयोग्य
video call करून एकमेकांशी गप्पा मारणे कधीही योग्य. अशामुळे आपल्यातले नाते वाढते. ते अजून घट्ट होते. दोघांच्या भावना एकमेकांना समजण्यास मदत होते. video call मुळे अनेक वादही लवकरात लवकर मिटून जातात. मात्र video call च्या माध्यमातून जर तुम्ही सेक्स करत असाल तर थोडं सावधान. हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. video call च्या सेक्समुळे तुमच्या दोघांमध्ये असलेली दरी वाढेल. तुम्हाला एकत्र यावसं वाटणार नाही. video call च्या माध्यमातून एकमेकांचं शरीर पाहिल्यामुळे तुम्ही समोरासमोर एकमेकांचं शरीर पाहण्यास कंटाळा कराल. तुम्हाला जास्त लवकर भेटावसं वाटणार नाही.
video call sex चा दुसरा तोटा म्हणजे काहीदा आपले पार्टनर फसवे निघू शकतात. किंवा काहीदा स्क्रिन रेकॉर्ड करण्यासारखे प्रकार घडू शकतात. अशाने आपली प्रायव्हेसी नाहीशी होते. आपला ब्रेकअप झाल्यानंतर आपण दोघांमध्ये झालेल्या गोष्टी पून्हा बाहेर येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला पुन्हा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून जितकं जमेल तितकं व्हर्च्यूअल सेक्स करणे टाळा, जेणेकरून तुमच्या नात्यामध्ये बाधा येणार नाही आणि तुम्ही सुखाने तुमचं आयुष्य जगू शकाल.
हेही वाचाच…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
Sex During Pregnancy : प्रेग्नेन्सीमध्ये सेक्स करणे किती योग्य, वाचा A to Z माहिती
सेक्सवेळी या 6 स्टेप्स करा, पार्टनर अंथरूण सोडणार नाही…