काहींच्या नात्याममध्ये शिव्या खूप चालतात. मग ते मित्राचे नाते असो वा पती-पत्नीचे किंवा प्रियकर – प्रेयसीचे असो. या नात्यात त्यांत्या त्यांच्या लेव्हलला अनेक शिव्या चालत असतात. मात्र त्या शिव्या फक्त काम करताना, फिरताना, एकत्र वावरताना निघत नाहीत, तर अनेकदा सेक्स करतानाही ते दोघे एकमेकांना शिव्या देत असतात.
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
सेक्सवेळी तोंडातून निघालेली शिवी ही त्यांच्यासाठी उत्साहवर्धक बनवण्याचं काम करते. शिव्या देऊ दे आपल्या पार्टनरला उत्तेजीत करण्याचं काम करत असतात, अनेक असे शब्द असतात, जे सेक्स करताना वापरल्यास त्यांच्यात अजून उत्साहन निर्माण होतो आणि त्यामुळे ते उत्तेजनाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचतात. असं केल्याने अनेकांना सुख मोठ्या प्रमाणात मिळतं, सेक्सचा आनंद मिळतो. त्यामुळे अनेकजण अनेकदा सेक्स करताना शिव्या देतात. अनेक महिलांनाही ते खूप आवडत. पण याचा अर्थ सगळ्यांनाच ती गोष्ट आवडेल असं नाही.
सेक्सवेळी या 6 स्टेप्स करा, पार्टनर अंथरूण सोडणार नाही…
शिव्या दिल्या मुळे राग येतो, त्यामुळे दोघांमध्ये किंवा समोरच्या पार्टनरमध्ये पून्हा गरमी निर्माण होते आणि रागाच्या भरात समोरचा पार्टनर स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करतो. खूप जोरात सेक्स करण्याचा प्रयत्न करतो. अनेक महिला आपल्या पार्टनरला उत्तेजीत करण्यासाठी या पर्यायाचा वापर करत असतात. पण अनेक महिलांच्या बाबतीत ही गोष्ट खूप वेगळी आहे.
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
अनेक महिलांना, तरुणींना शिव्या देण्यापेक्षा त्यांच्या शरिराचं कौतुक केल्यावर त्या पुन्हा उत्तेजित होतात, त्या जोरजोरात सेक्स करण्यास तयार होतात. तशाप्रकारचा सेक्स त्या करायला सुरुवात होतात. महिलांच्या प्रत्येक अवयवाचे कौतुक केल्यावर महिला आपल्या पार्टनरला कधीच नाराज नाही करत.
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
सेक्स करताना पार्टनरला शिव्या आवडतात का? याची आधी खात्री करून घ्या, अनेकांना शिव्या आवडतात असं नसतं. काहींना शिव्या आवडतात तर काहींना एकही शिवी आवडत नाही, त्यामुळे शिव्या देण्याआधी आपल्या पार्टनरचा अंदाज घ्या, नाहीतर उत्तेजित करण्यासाठी तुम्ही शिवी द्याल आणि सगळा गेम फसेल, त्यानंतर पार्टनर तुमच्यासोबत चांगला सेक्स करणार नाही.
हेही वाचाच…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
Sex During Pregnancy : प्रेग्नेन्सीमध्ये सेक्स करणे किती योग्य, वाचा A to Z माहिती