प्रश्न – सेक्सची वेळ कोणती असावी, सेक्स दिवसा करावा की रात्री, ते करण्याची काही काळ, वेळ, दिवस ठरलेला असतो का, किंवा त्यासाठी कुठला दिवस ठरवावा का?
उत्तर – याचं उत्तर आहे हो. सेक्स करण्यासाठी एक वेळ असावी लागते. ज्यावेळी तुम्ही आणि तुमचा पार्टनर योग्यरित्या सेक्सची मजा घेऊ शकाल. मित्रांनो सेक्सही एक महान क्रिडा समजली जाते, त्यामुळे सेक्सला जर तुम्ही खूप हलक्यात घेत असाल तर सावधान, कारण सेक्समुळे तुमच्या शरिराला खूप फायदा होत असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाची कामे करताना जशी एक वेळ ठरवता, तशीच ती वेळ सेक्स करण्यासाठीही ठरवली पाहिजे.
दररोज सेक्स करणे योग्य
पुरुष आणि महिला अशा दोघांचे लैंगिक जीवन चांगले चालले असेल तर दररोज सेक्स करणे चुकीचे नाही आणि त्यामध्ये कोणते नुकसानही नाही. सेक्स करताना वेगवेगळे प्रयोग करून आपण आपल्या लैंगिक जीवनाला अधिक सुखी बनवू शकतो, मात्र ते करताना कोणती चूक होऊ नये, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल.
दिवसातून कितीदा सेक्स
दिवसातून सेक्स कितीदा आणि कोणत्या वेळेस केलं पाहिजे हे आपल्या आणि जोडीदाराच्या शरिरावर, आरोग्यावर अवलंबून असते. प्रत्येकाचे आरोग्य एकसारखे नसते, एखाद्याचे आरोग्य खूप चांगले असेल तर जोडीदाराचे आरोग्य तितके चांगले नसते. काहीदा फक्त एकदा सेक्स केल्यावर पुरुष खूप थकून जातात. अशा परिस्थितीतही पुन्हा सेक्स करणे चुकीचे ठरेल, जर आपण किंवा आपला जोडीदार पहिल्याच सेक्सवेळी थकला असेल तर त्याला आराम करू देणे, हेच महत्त्वाचं ठरेल.
शरिराला काय त्रास
लोकांना असे वाटते की जास्त सेक्स केल्याने शिरिरावर काहीतरी परिणाम जाणवेल. मात्र असं काही नाही. सेक्स करणे देखील एक प्रकारचा व्यायाम आहे, शारीरिक आणि मानसिकरित्या स्टेबल राहण्यासाठी सेक्स हा चांगला घटक आहे. मात्र प्रत्येक गोष्ट अती केल्यास ती जसी आंगलट येते, तशीच सेक्सही जास्त प्रमाणात केल्यास हानीकारक ठरू शकते. (How many times do ‘normal’ couples have sex)
सबुरीने घ्या
समजा तुमची आज सुट्टी आहे आणि तुमच्या महिला पार्टनरची मात्र आज कामावरून सुट्टी नाही. अशावेळी तुम्ही सकाळी, दिवसा सेक्स करणे टाळा, अशावेळी तुम्ही रात्रीच्या वेळी सेक्स करणे योग्य समजा. कारण अशावेळी तुमची महिला पार्टनरही योग्य राहील आणि तुम्हीही ठिक असाल. जर दिवसभर महिला पार्टनर थकून घऱी आली असेल तर तिला आधी पाणी द्या, तिची विचारपूस करा, तिला काय हवं, काय नको, हे पाहा. त्यानंतर तुम्ही तिला सेक्ससाठी विनंती करू शकता.
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
जबरदस्ती नको
पुरुषांना जर आज सेक्स करावासा वाटत असेल, तर त्यासाठी महिलांची परवानगीही तितकीच गरजेची असते. महिलांना सेक्ससाठी कोणतीच जबरदस्ती करून चालणार नाही. त्यावेळी पुरुषांनी महिलांना शरिरापेक्षा मनाने आधार द्यायला हवा, धीर ध्यायला हवा, अनेकदा समजून घेतलं पाहिजे. महिलांची प्रतिकार क्षमता खूप कमी असते, त्यामुळे महिलांना कधीच सेक्ससाठी जबरदस्ती करू नका.
सेक्सवेळी गडबड नको
सेक्स करताना तुम्ही जर वेळ ठरवत असाल तर ती दोघांच्या सोयीनुसार ठरवली पाहिजे. म्हणजे जेणेकरून तुम्ही आणि तुमचा पार्टनर कधी गडबडीत सेक्स करून निघून जाणार नाही. जर तुम्हा दोघेही सुट्टीच्या दिवशी घरी असाल तर यावेळी हमखास तुम्ही भर दिवसा सेक्सची मजा घ्या. त्यामुळे तुमचा विकेंड खूप चांगल्याप्रकारे आपल्या साथीदाराबरोबर घालवता येईल.
Pleasure During Sex : स्त्रीला चरम सुख मिळालं की नाही, पाहा कसं ओळखायचं
सेक्स करणाऱ्यांचे मन तयार असेल तर सेक्ससाठी कुठलीही वेळ परफेक्ट आहे, मग ती सकाळी असो, दुपारी असो, संध्याकाळी असो, रात्री असो, मध्य रात्री असो. सेक्सही कधीही करण्यासारखी क्रिडा आहे. फक्त त्या सेक्समध्ये जबरदस्ती, गडबड, त्रास नसला पाहिजे.
Normal frequency of sex : दिवसातून वारंवार सेक्स करणं, पडू शकतं धोक्याचं…
हेही वाचाच…
How Sex Drive Changes : 40 व्या वर्षी महिलांना जास्त सेक्स हवा असतो, असं का?
Lip Kiss : सेक्सची सुरुवात ओठांच्या चुंबनानेच का करतात, जाणून घ्या कारण…
Still a Virgin : लग्नाला तीन वर्षे झाली, तरीही मी अजून व्हर्जिन आहे, वाचा महिलेचा संपूर्ण अनुभव