40 च्या वयात महिलांना लैंगिक समस्यांमधून कसं जावं लागतं, याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. वय फक्त एक संख्या आहे. मात्र ज्या स्त्रीचे वय 40 असते, त्या स्त्रीला सहाजिकच आपण काकू, आंटी म्हणून बोलवत असतो, परंतु तिच्या 40 व्या वयातही तिच्या स्वतःच्या लैंगिक इच्छा असतात, हे समजून घेणेही तितकच गरडजेचं आहे.
महिलांच्या 40 च्या दशकात असतात तेव्हा त्यांना खूप कमी लोड असतो. त्यांच्यावर मुलांची जबाबदारी नसते, त्यांच्यावर पतीचे कोणतेही काम नसते, ना दुसरी कुठली जबाबदारी अशा महिलांवर असते, त्यामुळे त्या या वयात असताना खूप रिकामी असतात, त्यामुळे अशावेळी त्यांना तरुणपणाची आठवण येत असते. त्यामुळेच त्या सेक्सबद्दलही खूप गांभीर्याने विचार करतात.
अशावेळी अनेक महिलांना वाटत असतं, की आता आपल्या पतीने आपल्यासोबत मित्र म्हणून राहावं, तरुणपणात ज्या गोष्टी करायच्या राहिल्या होत्या, त्या गोष्टी कराव्यात. सेक्सचा मनमोकळेपणाने आनंद घ्यावा, नवऱ्याने तो आनंद द्यावा, असंही अनेक महिलांना वाटत असतं.
सगळ्या कामकाजामुळे आणि धावपळीमुळे महिलांच्या शरिरात असंख्य बदल होतात. काही ठिकाणी सुरकुत्या आलेल्या असतात, काही महिलांची जाडी वाढलेली असते, त्यामुळे त्यांच्यातील आकर्षकपणा कमी झालेला असतो.
स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
सर्वसाधारण 25 मिनिटांपर्यंत एक महिला आंथुराणात टिकू शकते, म्हणजे एका महिलेचा सेक्सचा स्टॅमिला 25 मिनिटे असू शकतो. पुरुषांपेक्षा समाधानी होण्यास स्त्रीयांना जास्त वेळ लागतो. महिला 25 मिनिटांपर्यंत लगातार सेक्स करू शकतात. मात्र या संपूर्ण 25 मिनिटांत, तिला फक्त सेक्स नको असतो, तर तिला फोरप्ले देखील हवे आहे. स्त्रियांच्या समाधानासाठी पुरुषांनी फोरप्ले केलेच पाहिजे. त्यामुळे ती लवकर समाधानी होईल. जर सेक्स दरम्यान फक्त पुरुषास समाधान मिळत असेल तर तो पूर्ण सेक्स होऊ शकत नाही. मात्र 40 च्या वयात महिलांचा स्टॅमिना कमी झालेला असतो.
Pleasure During Sex : स्त्रीला चरम सुख मिळालं की नाही, पाहा कसं ओळखायचं
प्रत्येक स्त्री तिच्या पार्टनरशी सेक्स करण्याबद्दल थेट बोलू शकत नाही. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुमची जोडीदार तुम्हाला मिठी मारते आणि मोठ्याने श्वासोच्छश्वास घेण्यास सुरूवात करते तर मग समजून घ्या की तिला तुमच्याशी सेक्स करण्याची इच्छा झाली आहे.
Lip Kiss : सेक्सची सुरुवात ओठांच्या चुंबनानेच का करतात, जाणून घ्या कारण…
जोडीदाराच्या गालावर किस करणे, तसाच तो ओठांवर करणे, आणि किस करण्याचा वेग जेव्हा वाढतो तेव्हा त्यांना सेक्स करायचं असतं हे नक्की, अशा स्त्रिया उत्कट असतात. जेव्हा जेव्हा तिला सेक्सची गरज असते तेव्हा ती असे हातवारे किंवा इशारे देऊन आपल्या जोडीदारास सिग्नल देते.
हेही वाचाच…
How Sex Drive Changes : 40 व्या वर्षी महिलांना जास्त सेक्स हवा असतो, असं का?
Lip Kiss : सेक्सची सुरुवात ओठांच्या चुंबनानेच का करतात, जाणून घ्या कारण…
Still a Virgin : लग्नाला तीन वर्षे झाली, तरीही मी अजून व्हर्जिन आहे, वाचा महिलेचा संपूर्ण अनुभव
Pleasure During Sex : स्त्रीला चरम सुख मिळालं की नाही, पाहा कसं ओळखायचं
स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?