प्रत्येकाच्या मनात नात्याची संकल्पना खूप वेगळी असते. काहींनी सेक्सच्या पलीकडे नात्यांना पाहिलं असतं, तर काहींना सेक्ससह आपलं नात जपायचं असतं. अनेकजण टाईमपास करण्यासाठी प्रेम करतात, तर अनेकजण आयुष्य निभावण्यासाठी रिलेशन ठेवत असतात, अशाच या प्रकाराबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
सेक्स करताना महिलांपेक्षा पुरुष लवकर थकतात, वाचा प्रमूख कारण
लैंगिकदृष्ट्या कमजोर किंवा संभोगसुखात जोडीदारास संतुष्ट न करू शकणार्या पुरूषांनी लग्न करावे का, या प्रश्नांवर अनेक वाद आहेत. काहींना वाटतं की त्या पुरुषांनी लग्न करू नये, तर काहीचं म्हणणं आहे की त्या पुरुषांनी लग्न करावं मात्र पत्नीच्या शरिर सुखाचा विचार आधी त्यांनी करावा.
लवकर सोडा या सवयी, नाहीतर आयुष्यातून सेक्स नाहीसा होईल…
सेक्स ही प्रेमाच्या पलिकडची एक संकल्पना आहे. नात्यामध्ये सेक्स गरजेचा आहेच. मात्र त्याचा अर्थ असाही नाही की तो नसेल तर दोघांमधील प्रेम कमी होईल, दोघांच्या समजुतदारीनंतर अशा नात्यालाही आपण जपू शकतो.
महिलांनो, सेक्सवेळी ‘या’ 6 चुका करु नका, पुरुष कधीच करणार नाहीत सेक्स…
लग्न न करता अनेकजण राहू शकत नाही, काहीजण यासाठी अपवाद असतात; पण जशी माणसाची प्रेम, लग्न या गरजा आहेत, तशीच सेक्स ही एक गरज आहे, हे विसरून चालणार नाही.
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
काहींचं म्हणणं आहे, असे प्रॉब्लेम लग्नाच्या आधी किंवा लग्नानंतरही सोडवू शकतो, त्यामुळे अशा प्रॉब्लेमपासून पळून जाण्यापेक्षा त्यांच्यावर योग्य उपचार केले तर आपली सेक्स लाईफही खूप चांगल्याप्रकारे सुधारू शकते. अशावेळी पत्नी समजुतदार भेटणेही खूप गरजेची आहे.
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
काहींचं म्हणणं आहे की हस्थमैथून करूनही (foreplay) करूनसूद्धा सेक्सची भूक आपण भागवू शकतो. आपल्याला असलेल्या त्रासाची पुर्वकल्पना जोडीदाराला सांगून आपण खूप चांगल्याप्रकारे आयुष्य जगू शकतो.