आपण तरुण वयात प्रवेश केल्यानंतर आपल्याला शरिराचं आकर्षण होत असतं. आपल्या शरिरातील हर्मोन्समुळे हा बदल होत असतो. मात्र या वयातच जर आपल्याला योग्य सेक्सुअल शिक्षण मिळालं नाही, तर आपण भरकटत जातो. काहीदा आपल्याकडून चुकाही होतात. त्यातलाच एक भाग म्हणजे पॉर्न बघणे.
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
अनेक तरुण किंवा तरुणींकडे जेव्हा रिकामी वेळ असतो, त्यावेळेस ते timepass साठी काहीतर साधन शोधत असतात. काहीजण वाचन करतात, काहीजण गेम्स खेळतात, काहीजण मित्र मैत्रिणींशी गप्पागोष्टी करतात, तर काहीजण फिरायला जातात. मात्र यापैकी कुठलच काम न करणारे अनेकजण पॉर्न व्हिडीओ बघण्याचा पर्याय शोधतात. त्यामुळे प्रत्येक रिकामी वेळेत असे अनेकजण पॉर्न बघण्याचा पर्याय निवडत असतात.
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
पॉर्न बघण्याचे फायदे
तसं पाहायला गेल्यास पॉर्न बघणे हे अनेकदा फायद्याचे ठरते. कारण आपल्या भावना आणि कधी कधी त्यांचा होणारा विस्फोट, यापेक्षा पॉर्न बघून हस्तमैथुन करणे, कधीही योग्य ठरते. अनेकदा काही तरुण, तरुणींच्या सेक्सुअस भावनांचा विस्फोट होतो आणि ते कोणतही चुकीचं पाऊल उचलतात. त्यानंतर होणारे परिणाम खूप वाईट असतात, अशाच अनेकजणांचे संपूर्ण आयुष्यही उध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे काही प्रमाणात पॉर्न व्हिडीओ पाहून शांत झालेलं, नेहमी योग्यच, असे अनेक अभ्यासक सांगतात.
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
पॉर्न बघण्याचे तोटे
काहीजणांचे पॉर्न बघण्यावर नियंत्रण नसते. एकदा पॉर्न पाहाण्यास सुरुवात केल्यास ते संपूर्ण रात्रभर किंवा संपूर्ण दिवसभर किंवा मोबाईल, लॅपटॉपमधील चार्जिंग संपेपर्यंत पॉर्न पाहात असता. कधी कधी मोबाईल, लॅपटॉप सलग चार्जिंगला लावूनच अनेकांचा हा कार्यक्रम सुरु असतो, यामुळे त्यांच्या मानसिकतेवर अनेक परिणाम होत असतात.
Sex During Pregnancy : प्रेग्नेन्सीमध्ये सेक्स करणे किती योग्य, वाचा A to Z माहिती
पॉर्न बघितल्यानंतर किंवा जास्तवेळ बघत राहिल्याने आपल्या दृष्टीकोनातही बदल होत असतो. आपण समोर येणाऱ्या अनेक महिला किंवा पुरुषांकडे त्या नजरेने पाहत असतो. पुरुषांच्या बाबतीत हा प्रकार खूप प्रमाणात घडत असतो. एखादी महिला समोर आली, की तिच्या छातीकडे पाहणे, तिच्या पार्श्वभागांकडे पाहणे, तिची फिगर न्याहाळने, असे प्रकार त्याच्या बाबतीत होत असता.
सेक्सवेळी या 6 स्टेप्स करा, पार्टनर अंथरूण सोडणार नाही…
एकसारखं पॉर्न बघण्याची सवय त्यांना लागते.
एकसारखं पॉर्न पाहिल्याने इतर कुठल्याही गोष्टी आपल्याला सुचत नाहीत.
आपण पॉर्न पाहिल्यानंतर हस्तमैथुन करतो, मात्र त्यानंतर आपल्या शरिराची होणारी झीज ही मोठ्याप्रमाणात असते.
हस्तमैथुन ही चुकीची गोष्ट नाही, मात्र हस्तमैथुन करण्याचे प्रमाण वाढल्यास त्याचा चुकीचा परिणाम आपल्या शरिरावर होतो.
शरिराची संपूर्णरित्या झिज होण्यास सुरुवात होते.
जर पॉर्न व्हिडीओ पाहण्याचं प्रमाण आपल्या नियंत्रणात असेल, तर कोणतीच बाधा आपल्याला होऊ शकत नाही, मात्र त्याचं प्रमाण वाढलं तर मात्र होण्याऱ्या त्रांसाना आपल्याला सामोर जावं लागतं, हे नक्की.
हेही वाचाच…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
Sex During Pregnancy : प्रेग्नेन्सीमध्ये सेक्स करणे किती योग्य, वाचा A to Z माहिती
सेक्सवेळी या 6 स्टेप्स करा, पार्टनर अंथरूण सोडणार नाही…