आमचा सोशल मीडिया खूप भन्नाट आहे, तुम्ही एकदा भेट द्या – ( Facebook | Instagram | Youtube | Twitter )
प्रश्न – मला थायरॉईडचा त्रास आहे. योनीतील ओलेपणा कमी होत आहे असे मला वाटते. हे थायरॉईडमुळे घडत आहे की आणखी काही कारण आहे?
उत्तर: स्त्रियांमध्ये संभोगाचे 3 टप्पे आहेत. 1. कामवासना, 2. ओलेपणा आणि उत्साह, 3. कळस
हे खरे आहे की थायरॉईड असल्यास सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ शकते. ओलावा कमी होऊ शकतो, कारण थायरॉईड आणि योनीतील ओलावा, या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. महिलांच्या खाजगी भागात ओलेपणाचे प्रमाण त्यांच्या उत्साहाची पातळी सांगते. साधारणपणे, जितके जास्त ओले, तितके मोठे उत्तेजन. जर थायरॉईड साधारण ठेवायचे असेल, तर यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत, जी तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. (Sex During Pregnancy : प्रेग्नेन्सीमध्ये सेक्स करणे किती योग्य, वाचा A to Z माहिती)
कामेच्छा आणखी वाढेल
जेव्हा थायरॉईड सामान्य होईल, तेव्हा कामेच्छा आणखी वाढेल. यामुळे ओलाव्याचा अभाव आपोआप दूर होईल. होय, थायरॉईडची समस्या दूर होईपर्यंत थोडा अधिक वेळ फोरप्लेमध्ये घालवा. यामुळे उत्साहही वाढेल आणि ओलावा अधिक वाढेल. (Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?)
सेक्स करताना भरपूर ऊर्जा लागते आणि या ऊर्जेला “सेक्स पॉवर” म्हणतात. एका संशोधनानुसार दीड किलोमीटर चालण्यात जेवढी ऊर्जा खर्च होते, तेवढीच ऊर्जा तुम्ही 20 मिनिटांचा सेक्स करताना खर्च करता. सेक्स पॉवर कमी झाल्याचा अर्थ असा की सेक्स दरम्यान तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार सेक्स करू शकत नाही किंवा काही मिनिटांत तुम्ही खूप थकल्यासारखे होता. मधुमेही रूग्णांचे शरीर कमकुवत असते, ज्यामुळे त्यांना सेक्स दरम्यान इरेक्शनची समस्या येते. पण ही एक सामान्य गोष्ट आहे. ही समस्या सुधारण्यासाठी, आपल्या आहाराकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे. (वीर्याला बाहेर येताना तुम्हीही थांबवता, पाहा डॉक्टर काय म्हणतात…)
हेही वाचाच…
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
सेक्स करताना मुलींना / महिलांना शिव्या ऐकायल आवडे का?
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?