आमचा सोशल मीडिया खूप भन्नाट आहे, तुम्ही एकदा भेट द्या – ( Facebook | Instagram | Youtube | Twitter )
काही संशोधनानुसार पॉर्न पाहण्याने इरेक्टाइल डिसफंक्शन होते आणि काही संशोधनात असेही आढळले आहे की पॉर्न पाहण्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होत नाही. पॉर्न पाहण्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच नपुसकता येते की नाही, हेच आपण आज पाहणार आहोत.
बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की पॉर्न पाहण्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच नपुसकता येते. जेव्हा सेक्स करताना पुरुषांचे लिंग टनक वाटत नाही, तेव्हा त्याला इरेक्टाइल डिसफंक्शन झाले आहे, असे म्हणतात. पुरुषांसाठी ही एक मोठी समस्या आहे. ही समस्या सामान्यतः पुरुषांमध्ये आढळते, जी बरी देखील होऊ शकते. काहींचे म्हणणे आहे की पॉर्न पाहिल्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. (Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल)
त्याचबरोबर काही संशोधनात असे म्हटले आहे की पॉर्न पाहिल्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होते आणि काही संशोधनात असेही आढळून आले आहे की पॉर्न पाहण्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होत नाही. पॉर्न पाहण्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन कसे होऊ शकते हे आधी जाणून घेऊया?
जेव्हा लोकांना इरेक्टाइल डिसफंक्शन होतो, तेव्हा याचे नक्की कारण त्यांना माहित नसते. जे पोर्नोग्राफीविरोधी आहेत त्यांचा असा विश्वास आहे की पॉर्न पाहणे खूप नुकसान करू शकते. त्या लोकांचा असा विश्वास आहे की पोर्न पाहणाऱ्या व्यक्तींची लैंगिक प्रतिक्रिया निष्क्रिय असू शकते. (Sex During Pregnancy : प्रेग्नेन्सीमध्ये सेक्स करणे किती योग्य, वाचा A to Z माहिती)
लोकांचा असा विश्वास आहे की पॉर्न पाहून, आपला मेंदू आपण लैंगिकरित्या जागृत करण्याचा प्रयत्न करत असतो, जर अशा व्यक्तीने संभोग केला तर तो फार उत्साही होऊ शकणार नाही. मात्र, असे अनेक शोध आहेत, जे सांगतात की पॉर्न पाहणे ही वाईट गोष्ट नाही.
जेव्हा एखादी व्यक्ती खूप पॉर्न पाहते आणि तो सेक्स टॉईजचा जास्त वापर करतो, तेव्हा ती व्यक्ती लिंगाच्या नसांना असंवेदनशील बनवू शकते. जेव्हा लोक पॉर्न पाहतात तेव्हा त्यांना सेक्स केल्यासारखे वाटते मात्र ते सेक्स करत नसतात, ते हस्तमैथुन करतात. जर एखादी व्यक्ती खूप हस्तमैथुन करत असेल तर ते धोकादायक ठरू शकते. जर या प्रकारे पाहिले तर, युक्तिवाद योग्य आहे की पोर्नोग्राफी पाहण्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच नपुसक होऊ शकते. मात्र नपुसक येण्यासाठी पॉर्न पाहणे, हे एकमेव कारण नाही. (Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…)
एका संशोधनानुसार असे आढळून आले की ज्या पुरुषांनी अधिक पॉर्न पाहिले आहे, ते त्यांच्या जोडीदारासोबत अधिक सेक्स करतात. म्हणजेच जे लोक पॉर्न पाहत आहेत, ते अधिक उत्तेजित होत असतात, आणि पोर्नोग्राफी यामध्ये उपयुक्त होते, म्हणजेच जे लोक पॉर्न पाहतात त्यांनाही त्याचा फायदा होतो. म्हणूनच असे म्हणता येणार नाही की पॉर्न पाहण्यामुळे नेहमीच नुकसान होते. मात्र पोर्नच्या विरोधात अनेक प्रकारचे संशोधन झाले आहे,.(Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?)
या प्रकरणात दोन्ही बाजू सारख्या असल्या तरी आम्ही तुम्हाला सांगू इच्छुतो की एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त पाहणे, हाणीकारक आहे, तुम्हीही ती करू नका, आठवण्यातून एकदा पॉर्न पाहणे किंवा हस्तमैथून करणे, ही खूप योग्य गोष्ट आहे, मात्र एकसारखे हस्तमैथुन तुमच्या शरिराला घातक ठरू शकते.
हेही वाचाच…
सेक्सवेळी या 6 स्टेप्स करा, पार्टनर अंथरूण सोडणार नाही…
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
महिलांनो, सेक्सवेळी ‘या’ 6 चुका करु नका, पुरुष कधीच करणार नाहीत सेक्स…