आमचा सोशल मीडिया खूप भन्नाट आहे, तुम्ही एकदा भेट द्या – ( Facebook | Instagram | Youtube | Twitter )
मित्र मैत्रिणींनो नमस्कार, आम्ही काही सेक्स टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्या प्रेमविरांसाठी हिवाळ्याच्या दिवसात खूप मदतीच्या ठरू शकतात. थोडा चहा प्या, गुडघ्यापर्यंत उंच सॉक्स घाला आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात रोमांचक आणि सेक्सी हंगाम सुरू असं आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. (सेक्स करताना मुलींना / महिलांना शिव्या ऐकायल आवडे का?)
थंडीच्या दिवसांमध्ये लोक सेक्सचा खूप आनंद घेतात. पण जेव्हा ही थंडी खूप वाढते तेव्हा लोक सेक्सला तितकेसे महत्त्व देत नाहीत. पण थंडीत सेक्स करणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलंच आहे, पण त्याचवेळी थंडीत सेक्स करणं हा तुमच्यासाठी खूप चांगला अनुभवही असू शकतो. (Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…)
ब्लँकेट अंगावर घेऊन सेक्स करणे हा नेहमीच एक अद्भुत अनुभव असू शकतो. मात्र काही वेळा थंडीत सेक्ससाठी आपले शरीर उबदार करणे थोडे कठीण होऊ शकते. यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न केले असतील, ज्यामध्ये अनेक वेळा तुम्हाला बरं वाटेल, मात्र अनेकवेळा तुम्ही त्यात यशस्वीही होऊ शकणार नाही. हा इतका थंडीचा ऋतू आहे, ज्यामध्ये शरीराला उबदार ठेवणे गरजेचे आहे. (वीर्याला बाहेर येताना तुम्हीही थांबवता, पाहा डॉक्टर काय म्हणतात…)
1. आधी सॉक्स घाला
हिवाळ्यात स्त्रीने उबदार आणि लांब मोजे घालण्यावर भर द्या. तुमचे पाय उबदार ठेवणारी कोणतीही गोष्ट करा. खरंतर हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की जेव्हा स्त्रीचे पाय उबदार असतात, तेव्हा तिला सेक्स करताना उत्तेजित होण्याची अधिक चांगली संधी असते. थंडीच्या महिन्यांत हे थोडे आव्हानात्मक असू शकते. पण जर सेक्स करताना तुम्ही तुमचे पाय गरम ठेवला, तर तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. (Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?)
2. ओरल सेक्स करण्यापूर्वी गरम चहा प्या
ओरल सेक्स करण्यापूर्वी तुम्ही गरम चहा प्या, त्यामुळे दोघांच्याही तोंडामध्ये एकप्रकारची चव टिकून असेल, त्यामुळे ओरल सेक्स करताना चवीची अजून भर पडेल, महिलांनी ही गोष्ट अवलंबली की त्यांच्यासाठी फायद्याचं असतं.
3. स्पूनिंग पोजीशनमध्ये सेक्स करणे
हिवाळ्यात स्पूनिंग पोजीशनसारखी चांगली सेक्स पोझिशन नाही, जी तुम्हाला उबदार ठेवण्यास मदत करू शकते. ही सेक्स पोझिशन छान आहे. या स्थितीत सेक्स केल्याने तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अगदी जवळ राहू शकाल आणि त्यांचे शरीर पूर्णपणे अनुभवू शकाल. या स्थितीत सेक्स करण्यासाठी पुरुषाला स्त्रीच्या मागे झोपावे लागेल. पुरुषाच्या एका हातावर स्त्रीचे डोके आणि इतर दोन्ही हात समोर ठेवायचे, अशा प्रकारे पुरुषांचे लिंग मागून स्त्रीमध्ये प्रवेश करू शकते. ही सेक्स पोझिशन तुम्हाला पूर्णपणे हॉट बनवेल आणि या काळात तुम्ही तुमच्या पार्टनरशी छानरित्या संवादही साधू शकता.
4. तेल वापरा
तेल गरम करून शरिराला लावून घेणे, हे चांगले असू शकते, ते थंड असताना एक सुखदायक भावना निर्माण करतात आणि त्यांना छान वास येतो. या तेलाने जोडीदाराला मसाज करा. हिवाळ्यात मसाज करणे अधिक चांगले होऊ शकते. हे खूप सेक्सी आणि रोमांचक देखील आहे. जेव्हा तुमचा पार्टनर तुम्हाला मसाज करतो किंवा तुम्ही त्यांना मसाज करता तेव्हा त्यांना खूप छान वाटेल. हा मसाज तुम्हाला सेक्सच्या दिशेनेही घेऊन जाईल.
हेही वाचाच…
(Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…)
(Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?)
(Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल)
(Breasts grow after marriage : लग्नानंतर मुलींचे स्तन वाढतात? पाहा काय आहे सत्य)