आमचा सोशल मीडिया खूप भन्नाट आहे, तुम्ही एकदा भेट द्या – ( Facebook | Instagram | Youtube | Twitter )
प्रश्नः मी ३५ वर्षांची विवाहित महिला आहे. माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत. माझी अडचण अशी आहे की जेव्हाही माझा नवरा माझ्यासोबत सेक्स करतो, तेव्हा माझे मन तणावग्रस्त असते, मला इच्छा असूनही सेक्सचा पूर्ण आनंद मिळत नाही. परिणामी, सहवासानंतर, पती समाधानी दिसतो, परंतु मी असमाधानी होते. बर्याच वेळा यामुळे मी रात्रभर झोपू शकत नाही आणि मी रात्रभर बाजूला उलटी पडलेली असते. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. आपण सेक्स करण्यापूर्वी फोरप्ले देखील करतो. मग मला कामोत्तेजनाचा आनंद घेता येत नाही याचे कारण काय?
उत्तर – तणाव स्वतःच तुमच्या लैंगिक आनंदाच्या मार्गावर अडथळा निर्माण करत आहे. मनावर ताण आला की शरीरावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे नात्यात तणाव नसावा. सर्वप्रथम, सेक्स करताना तुम्हाला तणाव का येतो याचे कारण शोधा. घरातील कामाच्या जबाबदाऱ्यांचा ताण, कुटुंबातील कोणताही ताण, मुलांचे कोणतेही टेन्शन, घराबाहेरील एखाद्या गोष्टीचा ताण, लठ्ठपणाचा ताण, तब्येत खराब किंवा सेक्सबद्दल असमाधान अशा काही समस्या तुमच्या सोबत आहेत का, त्याचा शोध घ्या. (Breasts grow after marriage : लग्नानंतर मुलींचे स्तन वाढतात? पाहा काय आहे सत्य)
सेक्स दरम्यान तणाव टाळा
लाजाळू स्वभावामुळे सेक्स करताना महिलाही तणावाची शिकार बनतात. तुम्हीही अशा प्रकारच्या तणावाचे बळी असाल तर ते दूर करून निवांतपणे सेक्स करायला तयार व्हा. मन शांत राहण्यासाठी आणि तणावापासून दूर राहण्यासाठी योगासने आणि ध्यान करा. काही समस्या असल्यास, पतीशी उघडपणे बोला किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या.
अनेक महिलांना सेक्स किंवा पिरीएड्सबद्दल अनेक ताण असतात, त्या गोष्टींवर तुमच्या पतीशी खुलेपणाने बोला, जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या जोडीदाराबाबात शेअर करणार नाही, तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचे समाधान मिळवू शकत नाही.
(Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल)
पुरुषाची तक्रार
अनेक महिलांना स्वत:च्या जोडीदाराबद्दल तक्रार असते, त्यामुळे त्याच्याबरोबर सेक्स करताना त्या महिला योग्यरित्या तयार नसतात, किंवा योग्य प्रतिक्रिया देत नाहीत. अशामुळे दोघांचाही मूड खराब होतो, किंबहुना तुमचा त्या दिवशीचा सेक्स खराब होतो. म्हणून सेक्स करण्याआधी तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या तुमच्या जोडीदाराबरोबर शेअर करणे गरजेचे आहे.
(Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?)
(सेक्स करताना मुलींना / महिलांना शिव्या ऐकायल आवडे का?)
(Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल)
(Breasts grow after marriage : लग्नानंतर मुलींचे स्तन वाढतात? पाहा काय आहे सत्य)