आमचा सोशल मीडिया खूप भन्नाट आहे, तुम्ही एकदा भेट द्या – ( Facebook | Instagram | Youtube | Twitter )
आजच्या काळात पॉर्नचा लोकांवर खूप परिणाम होत आहे. जे लोक पहिल्यांदा सेक्स करतात, ते पॉर्नमुळे जास्त उत्साही असतात. पहिल्याच वेळेला पॉर्नमध्ये दाखवल्याप्रमाणे अनेकजण सेक्स करण्याचा प्रयत्न करत असतात. पण पॉर्न आणि सेक्स यांच्यामध्ये असलेले 6 फरक आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
( Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…)
पॉर्न पाहिल्यानंतर माणूस कल्पनेत जगू लागतो. लोक पॉर्नला खरा सेक्स समजू लागतात आणि मग ते त्यांच्या अंथरुणावरही तसं करण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टीचा लैंगिक जीवनावर खूप परिणाम होतो. सेक्स एज्युकेशनचा अभाव आणि या विषयावर कमी बोलण्यामुळे, लोक सेक्स अनुभव पॉर्नमधूनच समजून घेण्यास सुरुवात करतात आणि पहिल्यांदाच सेक्समध्ये वापरतात,
1. सगळ्यांचे लिंग फार मोठे नसते
प्रत्येक पुरुषाचे लिंग ८ किंवा ९ इंच नसते. सामान्यतः पुरुषांच्या लिंगाचा आकार यापेक्षा लहान असतो आणि तो ताठ असताना 5-6 इंच असतो. अशा परिस्थितीत पॉर्नमध्ये दाखवण्यात आलेली दृश्ये काल्पनिक जगासारखी असतात. वास्तविकता किंवा स्वतःची त्या पॉर्नमधील व्हिडीओप्रमाणे तुलना करू नका, अन्यथा लैंगिक जीवनात तुम्ही कधीही समाधानी होणार नाही. पॉर्नमध्ये दाखवलेले लिंग हे प्रक्रिया करून मोठे केलेले असतात. किंवा काही जणांचे लिंग हे त्यांच्या हॉरमॉन्समुळे मोठे असतात. ( सेक्स करण्यासाठी महिला देतात असे इशारे; समजून घ्या, फायद्यात राहाल… | Signs Woman |)
2. लिंगाकडे लक्ष न देणे
अनेक महिलांना त्यांच्या जोडीदाराचे लिंग 9 इंच असावे असे तिला कधीच वाटत नाही. महिलांना फक्त त्यांच्या जोडीदाराने लैंगिक संबंधात चांगले असावे आणि नातेसंबंध करताना आरामदायक आणि आनंदी वाटावे असे वाटते. (सेक्स करताना मुलींना / महिलांना शिव्या ऐकायल आवडे का?)
3. सगळ्याच महिला पॉर्न स्टार्ससारख्या दिसत नाहीत
आपली जोडीदार महिला पॉर्न स्टार्स सारखी दिसेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. बहुतेक पॉर्न स्टार त्यांच्या चांगल्या फिगरसाठी खूप मेहनत घेतात आणि सर्जरीचाही वापर करतात. म्हणूनच तुमच्या महिला जोडीदाराची फिगर आणि इतर गोष्टी एखाद्या पॉर्न अभिनेत्रीप्रमाणे असतील, अशी अपेक्षा करू नका.
4. सेक्स हा अनेकदा पॉर्नपेक्षा जास्त भावनिक असतो
सेक्समध्ये खऱ्या उत्कटतेचा समावेश असतो आणि तो फक्त जोष किंवा उत्साह वाढवण्यासाठी नसतो. यात दोन लोकांच्या भावनांचा समावेश असतो, जे त्यांच्या नातेसंबंधाचा पाठपुरावा करत असतात. लैंगिक संभोगासोबत पॉर्नमध्ये भावना दाखवल्या जात नाहीत, तर त्यामध्ये वासना अधिक असते, जी केवळ शारीरिक समाधानासाठी शूट केलेली असते. (Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?)
5. पॉर्नमध्ये सेक्स करताना कपल जास्त का बोलतात.
पॉर्नमध्ये दाखवलेल्या महिला आपल्याला कसा सेक्स हवा आहे, हे पुरुषांना सांगत असतात. कधीकधी अनेक पुरुष विचारतात की काय करू किंवा काय करू नको. पोर्नमध्ये कोरिओग्राफी केलेलं म्हणजेच दिग्दर्शकाने सांगितलेल्या गोष्टी कराव्या लागतात. पण खऱ्या सेक्समध्ये जास्त बोललं जात नाही किंवा जास्त आरडाओरडही नसते. कारण त्यावेळी कपल्स शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या एकत्र येत असतात.
6. पॉर्न कसा दाखवतात
चित्रपटाचे चित्रीकरण करताना कॅमेरा वगैरेचा अँगल विचारात घेऊन त्यानुसार दृश्याचे नियोजन केले जाते. हाच दृष्टिकोन पॉर्न फिल्म बनवतानाही घेतला जातो. सर्व दृश्ये आकर्षक वाटतील अशा पद्धतीने सादर केली जातात आणि त्यानुसार लैंगिक पोझिशन्सही ठरवल्या जातात. त्यामुळे तुमच्या वास्तविक जीवनात या सर्व पोझिशन्सचा प्रयत्न करू नका.
(Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…)
(Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…)