प्रश्न: मी 50 वर्षांचा आहे. माझ्या लग्नाला 23 वर्षे झाली आहेत. गेल्या एक वर्षापासून मला नीट सेक्स करता येत नाही. याचे कारण म्हणजे लिंगामध्ये योग्य ताण नसणे, माझे लिंग सुजले आहे आणि ते काळे होत आहे. अशावेळी मी काय करू?
उत्तर: सेक्सची इच्चा कमी होणे, पाणी कमी येणे याचं मुख्य कारण तुमची शारीरिक स्थिती असू शकते, तर दुसरीकडे तुम्ही घेत असलेल्या औषधांच्या परिणामामुळे देखील हे असू शकते. लिंगाच्या शिरामध्ये रक्त साचल्यामुळे ते काळे दिसण्याची शक्यता आहे. तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लिंग स्वच्छ पाण्याने धुवा
जोपर्यंत तुम्हाला लैंगिक समस्या आहे, तोपर्यंत सेक्स टाळा. अन्यथा, तुमच्या जोडीदारालाही संसर्ग होऊ शकतो. लघवी केल्यानंतर तुमचे लिंग स्वच्छ पाण्याने धुवा. आजार टाळण्यासाठी स्वच्छता पाळणे अत्यंत आवश्यक आहे.