अलीकडेच, पुरुषांच्या आरोग्य वेबसाइट फ्रॉम मार्सने पॉर्न वेबसाइट पॉर्नहबच्या 2021 वर्षाच्या पुनरावलोकनातील डेटा वापरून जगातील सर्वात ‘सेक्सी’ देशांची यादी तयार केली आहे. वेबसाइटच्या संशोधनात, तज्ञांनी लोकांचे लैंगिक जीवन आणि त्यांच्या पसंतींची तुलना करून त्यांचा अभ्यास केला. या संशोधनाद्वारे तज्ज्ञांनी गेल्या वर्षी सेक्सशी संबंधित कोणते शब्द सर्वाधिक शोधले गेले हे शोधून काढले. यासोबतच तज्ज्ञांनी प्रत्येक देशातील आवडत्या सेक्स पोझिशन्स आणि सेक्स टॉय्सचा खुलासा केला आहे.
दोन कोंडोम वापरणं किती योग्य? काय फायदे, काय तोटे
या संशोधनानुसार, जगातील सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या अमेरिकेत आहे. येथे दर महिन्याला सरासरी ६.८ कोटी पॉर्न सर्च केले जात होते. ब्रिटन दुसऱ्या स्थानावर आहे जिथे दर महिन्याला सरासरी 1.66 कोटी पॉर्न सर्च केले जातात. वेबसाइटनुसार, अमेरिकेतील मासिक पॉर्न सर्च ब्रिटनच्या तुलनेत चौपट जास्त आहेत. कॅनडा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, जिथे 2021 मध्ये दर महिन्याला सरासरी 9,140,000 पॉर्न शोध नोंदवले गेले. पॉर्न सर्चच्या यादीत टॉप 20 देशांमध्ये रशिया आणि युक्रेनचीही नावे आहेत. गेल्या वर्षी या दोन देशांमध्ये दर महिन्याला सरासरी 673,000 पॉर्न सर्चची नोंद झाली. चिली या यादीत 20 व्या स्थानावर आहे जिथे गेल्या वर्षी दर महिन्याला सरासरी 550,000 पॉर्न शोध होते.
या ५ सेक्स पोझिशन तुम्हाला आयुष्यात खूश करुन टाकतील!
जनावरासारखं सेक्स कराल, महिलाही तुटून पडेल, पाहा ही पोझिशन तुमच्या फायद्याची
वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, 2020 पासून अमेरिकेत पॉर्न सर्चमध्ये 22.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अभ्यासानुसार, 2021 मध्ये अमेरिकेतील पॉर्नहबवर ‘हेनताई’ हा सर्वात जास्त सर्च केलेला शब्द होता. अमेरिकेत सर्वाधिक पसंतीची सेक्स पोझिशन ‘मिशनरी’ आहे. या संशोधनानुसार जगभरात सर्वाधिक पसंतीची सेक्स पोझिशन ‘डॉगी स्टाईल’ होती. वेबसाइटवर दिलेल्या रिपोर्टनुसार, भारतीयांची सर्वात आवडती सेक्स पोझिशन ‘मिशनरी’ आहे.