कमी वयात शारीरिक संबंध ठेवल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. जाणून घ्या त्या समस्या काय आहेत?
लहान वयात, विशेषत: पौगंडावस्थेमध्ये संबंध प्रस्थापित झाल्यास त्याचा शारीरिक विकासावर परिणाम होतो.
सेक्सच्या या गोष्टी कधीच विसरू नका…
अनेक वेळा, माहितीच्या अभावामुळे एचआयव्ही एड्स किंवा कोणत्याही प्रकारच्या संसर्गासारखे लैंगिक संक्रमित रोग होण्याची शक्यता वाढते.
शारीरिक संबंधांमध्ये खबरदारी न घेतल्यास गर्भधारणेचा धोका तसाच राहतो, समाजात याला मान्यता नसल्यामुळे मानसिक तणावही निर्माण होतो.
सेक्सबद्दल 8 खोट्या गोष्टी; हे आहे सत्य…
भारतातील विवाहित पुरुषांनी केला धक्कादायक खुलासा
गर्भधारणेमुळे मुलगी गर्भपात सारखे धोके पत्करते. भीतीमुळे अनेकवेळा मुली छोट्या रुग्णालयांच्या दुर्लक्षाला बळी पडतात आणि त्यांच्या शरीराशी खेळतात.