खरं तर मला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की, जर मी एचआयव्ही पॉझिटिव्ह सेक्स वर्करसोबत सुरक्षित संभोग केला तर मलाही या आजाराची लागण होईल का?
प्रश्न : मी 20 वर्षांचा आहे. खरं तर मला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की, जर मी एचआयव्ही पॉझिटिव्ह सेक्स वर्करसोबत सुरक्षित संभोग केला तर मलाही या आजाराची लागण होईल का?
महिलांच्या समाधानासाठी लिंगाचा आकार किती असावा? हे डॉक्टरांचे मत आहे
5 वैद्यकीय कारणे ज्यामुळे तुम्हाला सेक्स करायला आवडत नाही
उत्तर : असे केल्याने तुम्ही स्वतःला अनेक धोक्यांमध्ये टाकाल. तुम्ही सर्व खबरदारी घेतली आहे असे तुम्हाला वाटत असले तरीही हा रोग होण्याची शक्यता नेहमीच एक टक्के असते.