आपली सेक्शुअल लाइफ चांगली करण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. अनेक जण सेक्स लाइफ चांगली करण्यासाठी आपल्या आहारातही बदल करतात.
आपली सेक्शुअल लाइफ चांगली करण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. अनेक जण सेक्स लाइफ चांगली करण्यासाठी आपल्या आहारातही बदल करतात. तर काही जण डॉक्टरांचे सल्ले घेतात.
‘अन्नसाठी’ महिलांना सैनिकांसोबत सेक्स करावा लागला..!
आपल्या देशात सेक्स ह्या विषयावर फारसं उघडपणे बोललं जात नाही. मात्र आपली सेक्शुअल लाइफ चांगली करण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. अनेक जण सेक्स लाइफ चांगली करण्यासाठी आपल्या आहारातही बदल करतात. तर काही जण डॉक्टरांचे सल्ले घेतात.
मात्र एका नव्या सर्व्हेमधून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या तुलनेत शाकाहारी लोकांची सेक्स लाइफ खूप चांगली असते. हा सर्व्हे यूकेमधील एका एक्स्ट्रामॅरिटल वेबसाइटने केला आहे.
वडीलांचे अश्लील चाळे… पत्नीने सेक्ससाठी दिला नकार तर केला मुलाचा वापर
हा खास सर्व्हे ५०० शाकाहारी आणि ५०० मांसाहारी व्यक्तींवर करण्यात आला. या सर्वेमधून ५७ टक्के शाकाहारी लोक आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा सेक्स करत असल्याचे समोर आले. तर ४९ टक्के मांसाहारी लोक आठवड्यातून एक किंवा दोन वेळा सेक्स करत असल्याचे समोर आले. दरम्यान, मांसाहारी लोकांच्या तुलनेत शाकाहारी लोक अधिक डर्टी टॉकचा आनंद घेत असल्याचेही दिसून आले.
या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्यांपैकी ८४ टक्के शाकाहारी लोक आपल्या सेक्स लाइफबाबत समाधानी दिसून आले. तर केवळ ५९ टक्के मांसाहारी लोक आपल्या पार्टनरबाबत समाधानी दिसून आले. शाकाहारी लोक मेथीची पाने, बडिशेप आणि जिनसेंग या कामेच्छा वाढवणाऱ्या पदार्थांचा अधिक सेवन करत असल्याचे सर्व्हेमधून दिसून आले.
महिला शिक्षिकेने वर्गात विद्यार्थिनीसोबत केला सेक्स अश्लील फोटो व्हायरल
याशिवाय विविध भाज्या नैसर्गिकरीत्या कामोत्तेजक म्हणून काम करतात. हिरव्या आणि पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, पॉलीफेनोल आणि बीटा कॅरोटीन सापडते. हे सर्व पदार्थ सेक्स ड्राइव्ह वाढवतात.
हिरव्या भाज्यांशिवाय मुळे असलेल्या गाजरासारख्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोन वाढण्यासह सेक्स ड्राइव्हसुद्धा उत्तम बनवते.
एका सेक्स वर्करच्या प्रेमाची आणि स्वातंत्र्याची कहाणी…
पण यापूर्वी झालेल्या काही संशोधनानुसार, शाकाहारी लोकांना सेक्स लाइफमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागतो. शाकाहारी महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास होतो. त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरोन कमी असतो. त्यामुळे त्यांच्यामधील लैंगिक इच्चा कमी होते. शाकाहारी भोजनामध्ये झिंक नसते. त्यामुळे सेक्स ड्राइव्ह कमी होते.
तर संकेतस्थळाच्या सर्व्हेमधून एक बाब समोर आली आहे ती म्हणजे जर तुम्ही मांसाहारी असलात तर तुम्हाला तुमची सेक्स ड्राइव्ह वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएट किंवा जीवनशैलीत बदल करण्याची गरज नाही. तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये प्लाँट बेस्ड फूडचा समावेश करावा लागेल.
मला सेक्ससाठी निमित्त काढावे लागले
याशिवाय तुम्ही आठवड्यातून एक दिवस नॉनव्हेज खाऊ नका. त्यामुळे तुमचे आरोग्य संतुलित राहील. तसेच हळूहळू तुमचे सेक्स ड्राइव्हसुद्धा चांगले होईल.