How Sex Drive Changes : वय ही फक्त एक संख्या असते, असं आपण अनेकदा म्हणत असतो, त्यात सेक्स ही गोष्ट असली तर मग वयाची मर्यादा नसते. महिला ज्यावेळेस 40 व्या वयात प्रवेश करतात तेव्हा तीला कोण काकी, आंटी, भाभी असं म्हणत असतात, मात्र ज्यावेळेस तिच्या सेक्स पॉवरबद्दल बोललं जातं, तेव्हा मात्र ती विशीतल्या तरुणीलाही ऐकत नसते. (Women are more likely to have sex in their 40s)
40 व्या वर्षात स्त्रीचीही तिच्या स्वतःच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठा वेळ मिळालेला असतो. तिच्या लैंगिक संबंधांशी पेंडिग असलेल्या अनेक इच्छा तिला पतीकडून हव्या असतात. अशाच स्त्रियांना 40 व्या वर्षात काय हवं असतं हेच आजच्या लेखात आपण पाहाणार आहोत.
40 व्या वयात हवा असलेला सेक्स
एका महिलेच्या वाढदिनी केकवर 46 मेणबत्त्या पेटवण्यात आल्या होत्या. त्यावेळी तिला अनेक भेटवस्तूही देण्यात आल्या होत्या. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला ट्रेडमिल भेट म्हणून दिली होती. या सगळ्यामुळे तिला आश्चर्याचा धक्काच बसला.
एखाद्या स्त्रीचे 40 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास अनेक पुरुषांना असं वाटतं की महिला आता सेक्स करू शकत नाहीत. मात्र लैंगिक वासना (सेक्स करण्याची इच्छा) वयानुसार वाढत असतात, हे अनेक पुरुषांना माहितच नाही.
आयुष्यभर मुलांचा विचार, नवऱ्याच्या नोकरीचा विचार, इतर घरकाम, बाकीच्या धावपळी यामुळे स्त्रीला स्वत:च्या शरिराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यातच तिची सेक्सची इच्छाही काही काळासाठी मरून जाते. त्यामुळे ती इच्छा 40 किंवा तिथून पुढे ज्यावेळी ती पूर्णपणे रिकामी असते, तेव्हा जागरूक होते.
आता आपली मुलं चांगल्या नोकरीला लागले आहेत, आमच्यावर घर, कार किंवा इतर कर्जाचा बोजा नाही. कोणत्याही गंभीर गोष्टीतून जाण्याची वेळ आता आमची नाही. त्यामुळे आता स्वत:कडे देण्यासाठी वेळ खूप असतो. यादरम्यान सेक्सचे विचारही खूप येत असतात.
प्रियकर बना, नवरा नाही
नवरा- बायको 20 वर्षांहून अधिक काळ एकत्र आहोत. या काळात अंगात जोष होता, मात्र अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्यात, त्या आता कराव्या असं स्त्रीला वाटतं, आणि त्यात पुरुषाने पुढाकार घ्यावा, असंही तिला वाटतं. नवऱ्याने जास्त प्रेम करावं, आणि अंथरुणावर अचानक ओढण्याचा प्रयत्न करावा, असच काहीस महिलांना वाटत असतं.
एका स्त्रीला काय हवं, काय नको हे या वयामध्ये पुरुषाने समजून घ्यावं, माझ्या भावनांना समजून घ्यावं, सेक्सचा आनंद द्यावा, अशा अनेक गोष्टी महिलांच्या मनात येत असतात, त्यात काही महिला पुरुषांना बोलूनही दाखवत असतात. काही महिला त्यांच्या भावना मारून टाकतात.
हेही वाचाच…
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Pleasure During Sex : स्त्रीला चरम सुख मिळालं की नाही, पाहा कसं ओळखायचं
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Virginity Necessary : व्हर्जिनिटी सेक्स खरच गरजेचा असतो का? तुमच्या मनातील सगळी उत्तरे