Breasts grow after marriage स्त्रिया नेहमीच आपल्या स्तनांबद्दल खूप विचार करतात. तिचे स्तन खूप वाढू नयेत आणि खूप कमीही राहू नये, असं अनेकांना वाटत असतं. दुसरीकडे, अनेक स्त्रियांना आपल्या स्तनांचे आकार वाढवायचे असतात. ज्यासाठी त्या मुली अनेक प्रयत्न करताना दिसतात.
त्यातच भर म्हणजे अनेक मुलींची अशी समज आहे की लग्नानंतर त्यांचे स्तन मोठे होत आहेत. पण यात किती सत्य आहे? हे अनेकांना माहित नसते, जे आज आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. (Girls’ breasts grow after marriage)
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
जर मुलींचे लग्न झाले तर त्यानंतर त्यांच्या स्तनाचे आकार वाढू लागतात. अशा कमेंट अनेक वेळा ऐकल्या असतील, आता त्यावर उत्तरही वाचा. खर म्हणजे लग्नानंतर मुलींच्या स्तनांमध्ये फरक जाणवतो, तो तिच्या बरोबर होत असलेल्या हर्मोन्स बदलामुळे होत असतो. परंतु हे असे म्हणणे चुकीचे ठरेल की लग्नामुळे मुलींचे स्तन वाढतात. यामागचे कारण असे आहे की लग्नानंतर जेव्हा एखाद्या स्त्रीला मूल होत असते तेव्हा तिच्या स्तनांचे आकार वाढू लागतात. म्हणजेच, जेव्हा लग्नानंतर एखादी स्त्री गर्भवती होते, तेव्हा तिच्यात हार्मोनल बदल होतात.
Having Sex : सेक्स करताना ‘या’ 5 गोष्टी कधीच करु नका, पश्चाताप होईल…
महिलांना दर महिन्याला पीरियड्स असतात. यावेळी, मुलींच्या ओव्हुलेशननंतर, शरीरात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सची पातळी वाढते. स्त्रियांचे स्तन वाढू लागण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
अनेकदा मुलींचे वजन जसे वाढते तसे त्यांचे स्तन देखील वाढतात. जेव्हा आपल्या शरीरात लठ्ठपणा वाढतो, तेव्हा तो आपल्या इतर अवयवांमध्ये चरबी देखील भरतो, ज्यामुळे मुलींचे स्तन देखील मोठे होऊ लागतात. मात्र प्रत्येक वेळी हे गरजेचं नाही की जाडेपणा आल्यानंतर स्तनांमध्येही वाढ होईल. तुम्ही अनेक महिलांकडे मुलींकडे पाहिल्यावर समजून येईल की अनेक मुली जाड असतात मात्र त्यांचे स्तन खूपच कमी असतात.
Sex During Menstruation : मासीक पाळीवेळी तुम्हीही सेक्स करता, पाहा किती योग्य किती असोग्य
जेव्हा मुलींची पूर्ण वाढ होते, तेव्हा त्यांच्या स्तनाचे वाढण्यास सुरुवात होते, मुख्यतः गरोदरपणात स्तनांचे आकार पूर्ण वाढतात. त्याचे कारण असे आहे की यावेळी महिला आपल्या मुलांचं खाद्य त्यांच्या शरिरात तयार करत असतात, यावेळी बहुतेक हार्मोनल बदल मुलींमध्ये होतात. गर्भधारणेदरम्यान, मुलींचे स्तन कोमल होतात आणि त्याच वेळी त्यांचे स्तन निश्चितच वाढले जातात. तसेच, यावेळी निप्पल्सच्या सभोवतालच्या क्षेत्राचा रंगही गडद होऊ लागतो.
स्तन वाढण्याची अशी काही कारणे आहेत, त्यामुळे महिलांच्या स्तन वाढीवरून विविध कारण काढणे चुकीचे!
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?