Benefits : सर्वच महिला ब्रा घालतात. आपल्या स्तनांचं रक्षण करण्यासाठी त्या ब्रा घालतात. परंतु नेहमीच ब्रा घालणे योग्य नाही, असं डॉक्टर सांगतात. कारण ते महिलांच्या त्वचेसाठी हानीकारक असते. महिलांनी जितकं होईल तितकं ब्रा लेस असणे आवश्यक आहे. जर आपण 24/7 ब्रा वापरली तर यामुळे आपले बरेच नुकसान होऊ शकते. (After reading the benefits, you will also throw away the bra)
कमीतकमी रात्रीच्या वेळी तरी स्त्रियांनी ब्रा काढून झोपणे गरजेचे आहे. बर्याच स्त्रिया रात्री ब्राशिवाय झोपतात आणि बर्याच स्त्रिया ब्रा घालून झोपी जातात. परंतु आज आम्ही आपल्याला ब्रा न वापरल्याचे फायदे सांगणार आहोत. ते वाचून नक्कीच तुम्ही ब्राचा वापर कमी कराल.
Types of Condoms : जगात कंडोमचे किती प्रकार, पाहा कुठल्या सेक्सवेळी कुठला वापराल
बहुतेक स्त्रिया ब्रा घालतात कारण यामुळे त्यांच्या स्तनांना आकार येतो. परंतु स्त्रियांनी एक लक्षात असू द्या की तुम्ही वापरत असलेला ब्रा हा योग्य आणि आपल्या शरिर रचनेला पुरक असाच असला पाहिजे. काही अभ्यासकांनुसार महिलांनी नेहमीच ब्रा घालणे आवश्यक नसते. मात्र एक आरामदायक आणि सैल ब्रा निवडायला हरकत नाही.
अनेकदा बर्याच स्त्रियांना छातीजवळ किंवा मागील भागात त्रास जाणवत असतो. परंतु आपण ब्रा न घातल्यास आपली वेदना कमी होऊ शकते. वास्तविक, जेव्हा आपण ब्रा घालतो तेव्हा त्याचा दबाव आपल्या छाती, मान आणि कंबरच्या भागावर पडू शकतो. त्यामुळे आपल्याला भयंकर त्रासातून जावं लागतं. परंतु आपण ब्रा घातली नाही तर आपल्या वेदना नक्कीच कमी होईल. मात्र अभ्यासकांनी एक गोष्ट सांगितली आहे की काही ज्या स्त्रियांचे स्तन मोठे किंवा जाड आहेत, त्यांनी ब्रा नक्की वापरावी.
Sex During Pregnancy : प्रेग्नेन्सीमध्ये सेक्स करणे किती योग्य, वाचा A to Z माहिती
बर्याच वेळा असे वाटले असेल की जेव्हा आपण नेहमीच ब्रा घालतो, तेव्हा त्या भागात कातड्याचे पट्टे किंवा काही स्त्रियांच्या त्वचेवर लाल रंगाचे वण उढतात. अशा परिस्थितीत आपण ब्रा घातली नाही तर आपली त्या त्रासापासून सुटका होऊ शकते. जेव्हा मुली घट्ट ब्रा घालतात तेव्हा असा प्रकार अनेकदा घडतो. खासकरून उन्हाळ्यात घट्ट ब्रा घालणे महिलांसाठी हानिकारक ठरू शकते, कारण उन्हाळ्यामुळे घाम येणे आणि ब्रा पट्टीच्या जागेवर बॅक्टेरिया जमा होण्यासारखे प्रकार घडू शकतात.
नेहमीच ब्रा घालण्यामुळे आपल्या स्तनांवर जास्त दबाव पडतो. बर्याच मुली खूप घट्ट ब्रा घालतात आणि खूप वेळ तसाच ठेवतात, त्यामुळे स्तनांवर खूप दबाव पडलेला असतो. जे तुमच्या स्तनासाठी चांगले नाही. ब्रा न घातल्यामुळे स्तनाचे आकार वाढतात की कमी होतात, हे सांगणे कठीण आहे. पण ब्रा घातल्यामुळे स्तनावर अतिरिक्त दबाव वाडतो आणि ते आपल्या शरिरासाठी हानिकारक आहे, हे नक्की.
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
बर्याच स्त्रियांना दिवसभर ब्रा घातल्याने खूप त्रास होतो. त्या नेहमी तक्रार करत असतात. की ब्रा घालून त्यांचे शरीर घट्ट राहते. हे खरे आहे की आपण नेहमी ब्रा घातली तरीही आपल्याला खूप घट्ट वाटेल. परंतु आपण ब्रा काढून टाकल्यास आपल्या लक्षात येईल की आपल्याला घट्टपणा जाणवत नाही आणि आपल्याला बरे वाटेल. हेच कारण आहे की बर्याच स्त्रिया रात्री झोपेच्या वेळी आपली ब्रा काढतात आणि शांत झोपतात.
जर तुम्ही खूप घट्ट ब्रा घातली असेल तर ती तुमच्या स्तनांना खूप घट्ट ठेवते आणि आपल्या त्वचेत रक्त वाहून जाण्याची समस्या उद्भवू शकते. हे रक्त परिसंचरण आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते, परंतु जर त्यावर अधिक दबाव टाकला गेला तर रक्त परिसंचरणात समस्या निर्माण होऊ शकते. विशेषत: ज्या स्त्रिया घट्ट ब्रा घालतात त्यांना अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?