अनेकदा आपण स्वत:च्या लिंगाला घेऊन खूप निराश असतो. आपली पार्टनरही अनेकदा हे बोलून दाखवते. त्यामुळे आपण आपल्या लिंगावर अनेक औषधोपचार करून थकतो. योग्य टोक, योग्य आकार अशा गोष्टींमुळे आपण समाधानी नसतो, अशा लोकांनी एक पर्याय काही दिवस केला पाहिजे.
नारळाच्या तेलाने मालिश केली तर ते पुरुषाचे निरोगी राहते. लोकांना नारळ तेल खूप फायदेशीर ठरते. जर एखाद्या व्यक्तीने नारळ तेलाने नियमितपणे आपल्या लिंगासह आजुबाजुच्या त्वचेचे मालिश केले तर ते पुरुषाच्या लिंगासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आपण नारळ तेलाचा जितका चांगला वापर करु तितका आपल्या लिंगाच्या टोकांना जास्त फायदा होऊ शकेल. फारच थोड्या लोकांना ही गोष्ट माहित आहे की नारळ तेलाचे पुरुषाच्या लिंगासाठी अनेक फायदे आहेत.
नारळ तेलामध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात. जे कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यासाठी चांगले असतात. ज्या लोकांना नारळ तेलाच्या फायद्यांविषयी माहित असते आणि नारळ तेलाचा नियमित वापर करतात, त्यांना नक्कीच ते फायदे समजून येत असतील. (massage with oil benefits)
बरेच लोक त्यांच्या आपल्या लिंगाला मालिश करत नाहीत, पण अस न केल्याने तसा न कळत तोटा आपल्याला जाणवू लागतो. पुरुषांचे लिंग मालिश केल्याने अनेक लैंगिक फायदे आपल्याला होत असतात. नारळाच्या तेलाने पुरुषाचे लिंग मालिश केल्याने त्याला पोषक द्रव्ये मिळतात. जर एकाद्याच्या लिंगाच्या टोकातील नसा कमकुवत असतील, तर त्या व्यक्तीने रोज एकदा नारळ तेलाने मालिश करणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीला याचा नक्कीच फायदा होईल. इतकच नाही तर लिंगाची लांबी आणि त्याची जाडी वाढवण्यासाठीदेखील नारळ तेलाचा खूप फायदा होऊ शकतो.
आता फक्त नारळ तेलानेच या गोष्टी होतात, असं नाही, तर मालिश करताना इतर गोष्टी वापल्यानेही लिंगाचा आकार मोठा होणे, लांब होणे, टोकदार होण्यासारखे फायदे समोर येतात. उदाहरणार्थ, नारळाच्या तेलाबरोबर आपण आल्याचा रस किंवा लवंग तेल देखील वापरू शकतो. लिंग, आलं, लवंगा आणि दालचिनीच्या तेलांचा किंवा रसाचादेखील आपल्या शरिराला फायदा होतो.
आपण नारळ तेलासह लवंगा, दालचिनीचे तेल, आल्याचा रस इत्यादींचा वापर केल्यास आपल्या लिंगाची लांबी आणि जाडी वाढविण्यात मदत होते. मात्र एक लक्षात ठेवावं लागेल की फक्त लिंगाला मॉलिश करणे गरजेचे आहे, ते करताना हस्तमैथुन करू नका नाहीतर इतकी मेहनत वाया जाईल.
जेव्हा एखादी व्यक्ती कंडोमशिवाय सेक्स करत असेल, तेव्हा सेक्स करताना नारळ तेल वापरणे चांगले मानले जाते. जर एखादी व्यक्ती कंडोमसह नारळ तेल देखील वापरत असेल तर यामुळे कंडोम फुटू शकतो, म्हणून कंडोमसह नारळ तेल वापरू नका. सेक्स करताना नारळ तेल वापरल्यास लिंगासह योनीला इजाही होत नाही, आणि आपल्या लिंगाची मालिशही होते.
कंडोमशिवाय सेक्स करणाऱ्यांना नारळ तेल लावून सेक्स करणे नक्कीच फायदा होईल. नारळ तेल चांगला मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हे पुरुषांचे लिंग आणि योनीसाठी वंगण म्हणून काम करते. जर सेक्स करताना एखाद्या महिलेला वेदना जाणवत असतील, तर अशा लोकांनी संभोग करताना नारळ तेल वापरणे फायद्याचे ठरेल,
नारळ तेल खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमची लैंगिक शक्तीही वाढते. जर तुम्ही नियमितपणे नारळाचे खोबरे, पाणी पिणे, किंवा आहारात वापरले तर त्याचे फायदे नक्कीच मिळतील. नारळ तेलात अनेक पोषक घटक असतात, जे लैंगिक शक्ती वाढविण्यात देखील मदत करतात.
हेही वाचाच…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
(हा उपाय अनेक अभ्यासकांनी सांगितला आहे, हे आमचं स्वत:च मत नाही)