सेक्स दरम्यान, बर्याच स्त्रिया अशा काही चुका करतात, ज्यामुळे थेट त्यांच्या नात्यावर परिणाम होतो. आपल्यासाठी सेक्स करणे खूप साधी गोष्ट आहे, पण अनेकवेळा सेक्सदरम्यान स्त्रिया अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्यांच्यावर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते.
स्त्रियांनी केलेल्या काही चुकांमुळे पुरुषदेखील नाराज होण्याची शक्यता असते. या चुका काहीदा महिला जाणूनबुजून करतात किंवा त्यांच्याकडून त्या नकळत होतात. या चुका केल्यामुळे स्त्रियादेखील सेक्सचा आनंद घेऊ शकत नाहीत, मात्र या चुका स्त्रियांनी केल्या नाहीत, तर निश्चितच त्याचा त्यांचा खूप फायदा होईल.
आजच्या काळात लोकांमध्ये एकापेक्षा जास्त अफेअर असणे सामान्य गोष्ट झाली आहे, इतकच नाही तर एकापेक्षा जास्त सेक्युअल पार्टनरदेखील असू शकतात. परंतु जर आपण आपल्या एखाद्या पार्टनरशी सेक्स करताना दुसर्याच्या नावाने हाक मारली तर मग गेम खल्लास, अनेकदा महिला चुकून किंवा पुरुषदेखील एकाबरोबर सेक्स करताना दुसऱ्याचं नाव काढतात, ही गोष्ट आपल्या सेक्स्यूअल पार्टनरला आवडत नाही आणि असं जर घडलं तर पुरुष लोक रागाच्या भरात सेक्स करणं सोडून देतात.
आपण नेहमी ज्या व्यक्तीसोबत सेक्स करत आहात, त्या व्यक्तीवर आपण लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. सेक्स करताना जेव्हा स्त्रिया उत्तेजनाला येतात आणि सगळं काही विसरून त्या आपल्या जुन्या जोडीदाराच्या नावाने ओरडायला किंवा बोलवायला लागतात, तेव्हा तुमच्या जोडीदारालाही राग येतो, यामुळे तुमचे नाते बिघडू शकते.
अनेक स्त्रिया पुरुषांची तुलना एकमेकांसोबत करतात. एकमेकांच्या सेक्युअल स्टॅमिनाबद्दलही तुलना करतात. अशा स्त्रिया केवळ स्वत:चाच विचार करतात. सेक्सवेळी असं करणं खूप चुकीचं आहे. सेक्सवेळी एखादी महिला फक्त स्वत:बद्दलच विचार करते, हे जर पुरुष जोडीदाराला कळालं तर तो खूप नाराज होतो. काही पुरुषांना ही गोष्ट आवडणार नाही. काही महिला अशावेळी समोरच्याच्या सेक्सुअल सुखाबद्दल विचार करत नाहीत. (don’t make these ‘6’ mistakes during)
पुरुष आणि स्त्रियांच्या शरिरावर अशा अनेक गोष्टी असतात, ज्याला स्पर्श केल्याने दोघेही उत्तेजीत होतात. परंतु बर्याच स्त्रिया या सर्व भागांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे सेक्स करताना आनंद मिळवणे ही फक्त पुरुषांची जबाबदारी नाही, तर ती महिलांचीही तितकीच जबाबदारी आहे.
सेक्स करताना स्त्रिया जास्त लाजाळू असतात. मात्र खूप वेळ लाजत राहणे, हे पुरुषांसाठी कंटाळवाणं ठरू शकतं. काहींना हे आवडत नाही. पुरुष जवळ आला तर स्त्रिया हातपाय लपवणे, कपड्यांनी अंग झाकून घेणे, कपडे काढल्यावर चादरीने अंग लपवण्यासारखी काम करत असतात. अशामुळे पुरुषांना लवकर राग येतो. याचउलट जोडीदारासमोर आपले कपडे स्वत:हून काढल्यास किंवा अंडरगारमेंट जोडीदारास काढालयला लावल्यास पुरुषांना हे करायला आवडते. यामुळे पुरुष अधिक उत्साही होतो आणि सेक्सचा चांगला आनंदही देऊ शकतो. म्हणून आपल्या पार्टनरसोबत जास्त लाजू नका.
बर्याच स्त्रियांना त्यांचा प्रत्येक भाग पूर्णपणे स्वच्छ ठेवणे आवडते. परंतु अशा बर्याच स्त्रिया आहेत ज्यांची योनी अनेकदा साफ नते, केस वाढलेले असतात. किंवा बर्याच स्त्रिया आपली योनी साफ करणे विसरतात. अशा महिलांना त्यांच्या जोडीदारास ओरल सेक्स देणे पसंत नसते. महिलांनी नियमितपणे आपली योनी स्वच्छ करावी आणि केसदेखील काढत राहावे. असे केल्याने त्यांच्या जोडीदारास ते आवडते आणि आपल्याला तोंडावाटे सूख देण्यास पुरुष तयार होतात.
जेव्हा स्त्रिया सेक्स करताना मध्येच थांबवतात, तेव्हा पुरुषांना आवडत नाही. अनेक स्त्रिया फोरप्ले झाल्यानंतर शांत पडून राहतात किंवा झोपी जातात. असेच केले तर आपल्या जोडीदाराला किती वाईट वाटेल, याची कल्पना न केलेली बरी.
हेही वाचाच…
Breasts grow after marriage : लग्नानंतर मुलींचे स्तन वाढतात? पाहा काय आहे सत्य
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
विर्य सोडल्यानंतर योनीमध्ये खाज किंवा जळजळ होते का? : Itching After Sex