हेडिंग वाचून बातमीवर क्लिक करणाऱ्यांना धन्यवाद. आला आहात, तसं ही पोस्ट वाचल्यानंतर इतर जिवनावश्यक पोस्टही नक्की वाचा. चावट गोष्टीने फेसबूकच्या माध्यमातून एक सर्वे केला. तेव्हा जी उत्तरे तुमच्यासारख्या समजदार व्यक्तींनी दिली आहेत, तीच आम्ही मांडत आहोत. यात स्वत:चे अनुभव नक्कीच नाहीत.
जवानी में इश्क नही होता,
इश्क इन्सान को जवान कर देता है
अनेकजण सेक्स करताना किंवा सेक्सची सुरुवात करताना मुखमैथुनचा वापर करतात, अनेकांना हा प्रकार आवडतो, त्यामुळे आपला महिला, पुरुष जोडीदार उत्तेजित होतो, असं केल्याने सेक्स करण्याची उत्तेजन क्षमता वाढते, सेक्स करण्यामध्ये अजून रोमॅन्सची भर पडते, मात्र हे जरी सगळं खरं असलं तरी ही गोष्ट अनेकांना आवडते तर अनेकांना आवडत नाही.
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
अनेक व्हिडीओमध्ये पाहिल्याप्रमाणे 70 टक्के अश्विल व्हिडीओंची सुरुवातही किसिंगने होते, त्यानंतर मुखमैथुनचा प्रकार सुरु होतो. यावेळी मुखमैथुन करण्यासाठी कुठलीच जबरदस्ती केली जात नसते, आपला किंवा आपली जोडीदार ते सगळं आवडीने करत असतो, त्यामुळे त्यांना खूप आनंद मिळतो हेदेखील त्या व्हिडीओंमध्ये दाखवलं जातं. मात्र हे खरं आहे का? काहीदा हे खरं नसतं. तो सगळा पैशांसाठी चाललेला खेळ असतो. त्यामुळे डायरेक्ट ज्या पोजीशन त्या जोडीला सांगत असतो, ते त्यांना करणं भाग आहे. आता आपलं लफडं पाहू.
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
अनेक भारतीय स्त्रिया किंवा पुरुष मुखमैथुनाचा प्रकार आवडीने करतात. लिंग किंवा योनीतून आलेला चिकट पदार्थही त्या किंवा ते आवडीने गिळतात, त्याचा त्यांच्यावर तितका परिणाम जाणवून येत नाही. उलट वारंवार ते हा प्रकार करत असतात. सेक्स करताना आपला स्टॅमिना कमी पडला तरीही आपला पार्टनर नाराज होऊ नये, यासाठी हा प्रकार करत असतात, त्यामुळे अनेकदा नात्यामध्ये किंवा सेक्समध्ये कॉम्प्रोमाईज करण्यासाठी हे करण त्यांना भाग असतं, काहींना याचा आनंदही मिळतो. पण सगळ्याच भारतीय स्त्रियांना हा प्रकार आवडत नाही.
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
अनेक स्त्रियांना लिंग मुखमैथुन हा प्रकार आवडत नाही, त्यांनी कधी केलेला नसतो. लिंगातून येणाऱ्या चिकट पदार्थाला त्या कंटाळतात. अनेकदा हाच पदार्थ म्हणजे विर्य जेव्हा सेक्स करताना त्यांच्या अंगावर पडला तरीदेखील त्या लगेच पुसायला घेतात. त्यामुळे अशा गोष्टींना अनेक महिला कंटाळतात. त्यामुळे पुरुषांनीही अशा महिलांना लिंग मुखमैथुन करण्यासाठी जबरदस्ती करू नये, त्यामुळे सेक्सचा संपूर्ण आनंद नाहीसा होतो. सेक्स करताना येणारी मजा नाहीशी होती.
हेही वाचाच…
लवकर सोडा या सवयी, नाहीतर आयुष्यातून सेक्स नाहीसा होईल…
महिलांनो, सेक्सवेळी ‘या’ 6 चुका करु नका, पुरुष कधीच करणार नाहीत सेक्स…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
लिंगाला करा ‘या’ तेलाची मालिश, पार्टनरसह तुम्हीही होणार नाही नाराज