हेडिंग वाचून बातमीवर क्लिक करणाऱ्यांना धन्यवाद. आला आहात, तसं ही पोस्ट वाचल्यानंतर इतर जिवनावश्यक पोस्टही नक्की वाचा. चावट गोष्टीने फेसबूकच्या माध्यमातून एक सर्वे केला. तेव्हा जी उत्तरे तुमच्यासारख्या समजदार व्यक्तींनी दिली आहेत, तीच आम्ही मांडत आहोत. यात स्वत:चे अनुभव नक्कीच नाहीत.
लॉकडाऊन तो जीवनभर मंजूर है
अगर क्वारंटाईन तेरे बाहोमैं हो तो
अनेक पुरुष आणि महिलांना असा अनुभव आला असेल की सेक्स करताना जास्त करून महिला थकत नाहीत, तर पुरुष लवकर थकतात. त्यांचं विर्य निघालं की ते आंथरुणात पडून राहतात. प्रत्येकाचा वेगळा अनुभव असतो. सेक्समध्ये शर्यत नसते, सुख आणि परम आनंद मिळणे आवश्यक असते. असं अनेकांचं म्हणण असतं. मात्र आम्ही केलेल्या सर्व्हेमधून नेमकं नागरिकांना काय वाटतं, हेच आपण जाणून घेणार आहोत.
लवकर सोडा या सवयी, नाहीतर आयुष्यातून सेक्स नाहीसा होईल…
सेक्सवेळी ज्याची अॅक्टिव्हिटी जास्त असते ती व्यक्ती लवकर थकते, यामध्ये अनेकदा महिलांचा समावेश असतो मात्र जास्तकरून पुरुषांची अॅक्टिव्हिटी जास्त असते. महिलांना चरमसुख देण्यासाठी पुरुष सर्व गोष्टी करत असतात, यामध्ये काही पुरुषांना यश मिळतं मात्र काहींना नाही मिळत. सेक्ससाठी महिलांना तयार करण्यापासून ते त्यांना पूर्ण आनंद देण्यापर्यंत पुरुष खूप अॅक्टिव्ह झालेले असतात. परिणामी महिला सेक्सदरम्यान जास्त गोष्टी करत नाहीत.
महिलांनो, सेक्सवेळी ‘या’ 6 चुका करु नका, पुरुष कधीच करणार नाहीत सेक्स…
अनेक महिला सेक्सदरम्यान आपला जोडीदार जी पोजीशन सांगेल, ती पोजीशन फॉलो करून पडलेली असते. त्यामुळे महिला जास्त थकत नाहीत, परिणामी त्यांचा सेक्सचा स्टॅमिना जास्त टिकून राहतो. अशावेळी पुरुषांनी आपल्या सेक्स स्टॅमिनावर लक्ष देणे गरजेचे आहे. सेक्सच्या सुरुवातीला महिलांना उत्तेजित करून नंतर सेक्सची सुरुवात केली तर महिलांनाही हवं तेवढं समाधान मिळतं आणि पुरुषही लवकर थकत नाही.
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
सेक्स टाईम वाढवण्यासाठी अनेक महिला एक युक्ती करतात. योनीतून येणारा द्रव्य काही महिला रोखून धरतात, असं केल्याने स्त्री लवकर मुक्त नाही होत, त्यांना अजून सेक्स हवा असतो, अशामुळे अनेक पुरुष दमून जातात आणि त्यांचे विर्य महिलांच्या आगोदर बाहेर येते. परिणामी पुरुष लवकर थकतात आणि स्त्रियांचा स्टॅमिना वाढतो. मात्र योनीतून येणारा द्रव्य थांबवून ठेवणाऱ्या अनेक महिलांना कालांतराने सेक्सवेळी खाज सुटते, अशाने त्या सेक्सचा मनमोकळेपणाने आंनद घेऊ शकत नाहीत.
हेही वाचाच…
लवकर सोडा या सवयी, नाहीतर आयुष्यातून सेक्स नाहीसा होईल…
महिलांनो, सेक्सवेळी ‘या’ 6 चुका करु नका, पुरुष कधीच करणार नाहीत सेक्स…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…