हेडिंग वाचून बातमीवर क्लिक करणाऱ्यांना धन्यवाद. आला आहात, तसं ही पोस्ट वाचल्यानंतर इतर जिवनावश्यक पोस्टही नक्की वाचा. चावट गोष्टीने फेसबूकच्या माध्यमातून एक सर्वे केला. तेव्हा जी उत्तरे तुमच्यासारख्या समजदार व्यक्तींनी दिली आहेत, तीच आम्ही मांडत आहोत. यात स्वत:चे अनुभव नक्कीच नाहीत.
तो तिला म्हणत होता
तुला चंद्रावर घेऊन जाईल
पण आज तिला गाडीवर
फिरवत असतानाच अर्ध्या
वाटेवरच गाडीमधील पेट्रोल संपलय
अनेकांना असा प्रश्न नक्की पडतो की दिवसाला तुम्ही जर एकदा सेक्स केला असाल आणि पुन्हा सेक्स करायचं आहे, तर त्यामधला वेळ नेमका किती असला पाहिजे.
एक गोष्ट लक्षात घ्या, की घोडा कितीही ताकदवर असला किंवा कितीही पळणारा असला तर त्याला आरामाची गरज असते किंवा तो दमतोच. तसच आपल्या माणवी शरिराचं आहे. तुमचा स्टॅमिना किती आहे, यावरही तुमच्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. फक्त तुम्हीच नाही तर, तुमच्या पार्टनरच्या स्टॅमिनाचाही इथे विचार केला जाऊ शकतो.
हेही वाचाच… महिलांनो, सेक्सवेळी ‘या’ 6 चुका करु नका, पुरुष कधीच करणार नाहीत सेक्स…
पहिला सेक्स जर तुम्ही खूप जोराने, जबरदस्तीने केला असाल सोबतच खूप वेळ केला असाल तर तुम्हाला दुसऱ्यांदा सेक्स करण्याचा थोडा ब्रेक घेणे गरजेचे आहेच. म्हणजेच याचा अर्थ तुम्ही दुसऱ्या दिवशी सेक्स करायला हवं असं नाही.
तुमच्या उत्तेजित क्षमतेवरदेखील तुम्ही कितींदा आणि किती गॅपनंतर सेक्स करू शकता हे ठरत असतं. आता याही पुढे जाऊन सांगायचं झाल्यास तुम्ही पहिला सेक्स झाल्यानंतर लगेचच पुढील 5 मिनीटांमध्ये दुसरा सेक्स करू शकता. फक्त पुरुषांच्या लिंगामध्ये आणि स्त्रियांच्या योनीमध्ये खाज सुटत नाही का? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जोरदार सेक्स केल्याने योनीमध्ये घर्षण होत असते. हेच जर वारंवार होत असेल तर त्याजागी त्रास सुरु होण्याची शक्यता असते, काही महिलांच्या योनीमध्ये सूजही आलेली असते.
हेही वाचाच… Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
दिवसातून सेक्स कितीदा आणि कोणत्या वेळेस केलं पाहिजे हे आपल्या आणि जोडीदाराच्या शरिरावर, आरोग्यावर अवलंबून असते. प्रत्येकाचे आरोग्य एकसारखे नसते, एखाद्याचे आरोग्य खूप चांगले असेल तर जोडीदाराचे आरोग्य तितके चांगले नसते. काहीदा फक्त एकदा सेक्स केल्यावर पुरुष खूप थकून जातात. अशा परिस्थितीतही पुन्हा सेक्स करणे चुकीचे ठरेल, जर आपण किंवा आपला जोडीदार पहिल्याच सेक्सवेळी थकला असेल तर त्याला आराम करू देणे, हेच महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचाच… लवकर सोडा या सवयी, नाहीतर आयुष्यातून सेक्स नाहीसा होईल…
स्त्रिया एकदा सेक्स केल्याने समाधानी होत नसतात, म्हणून दोन किंवा तीन वेळा शारीरिक संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा असते. त्यावेळी पुरुषही काहीप्रमाणात त्यांना साथ देतात. एका रात्रीत माणसाने किती वेळा सेक्स करावे हे कुठेही लिहिलेले नाही, परंतु सेक्स करणाऱ्या दोघांनाही आनंद वाटत असेल, दोघांकडेही स्टॅमिना असेल, दोघांचीही तब्येत ठणठणीत असेल आणि दोघांनाही थकवा जाणवत नसेल, तर तुम्ही कितीहीवेळा आणि कुठल्याही वेळी आरामात सेक्स करू शकता.
हेही वाचाच…
लिंगाला करा ‘या’ तेलाची मालिश, पार्टनरसह तुम्हीही होणार नाही नाराज
हस्तमैथुनचे सगळ्यात मोठे तोटे, ‘ही’ सवय असेल तर सावधान | disadvantages of masturbation
सेक्स करण्यासाठी महिला देतात असे इशारे; समजून घ्या, फायद्यात राहाल… | Signs Woman
Normal frequency of sex : दिवसातून वारंवार सेक्स करणं, पडू शकतं धोक्याचं…