प्रश्न – मी लग्नाच्या आधीही सेक्स केला आहे, त्यावेळी अनेकदा जोडीदारासोबत मुखमैथून केलं आहे. आताही अनेकदा सेक्सदरम्यान तसा प्रकार होतो. त्यामुळे माझ्या लिंगाला काही इजा किंवा त्रास होणार नाही ना, किंवा माझ्या जोडीदाराला काही घातक नाही ना?
फेसबुकवर
ती तुमची गर्लफ्रेंड असेल
पण ती फक्त तुमचीच
असेल हे शक्य नाही
उत्तर – अनेकजण सेक्स करताना किंवा सेक्सची सुरुवात करताना मुखमैथूनचा वापर करतात, अनेकांना हा प्रकार आवडतो, त्यामुळे आपला महिला, पुरुष जोडीदार उत्तेजित होतो, असं केल्याने सेक्स करण्याची उत्तेजन क्षमता वाढते, सेक्स करण्यामध्ये अजून रोमॅन्सची भर पडते.
हेही वाचाच… Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
मुखमैथून का गरजेच?
योनी किंवा लिंग तोंडात घेणे म्हणजे आपण मुखमैथून समजतो. तसं केल्याने आपले जोडीदार उत्तेजित होतात. त्यांना सेक्सच्या सुरुवातीलाच मजा येते. त्यामुळे ते जास्तवेळ आपल्याबरोबर सेक्स करू शकतात. मुखमैथुनामुळे महिला किंवा पुरुष पार्टनर आपल्यावर खूष होतात. आणि आपल्याला सेक्सदरम्यान प्रतिसाद देतात. त्यामुळे मुखमैथून हा एक सेक्स करण्याची किंवा उत्तेजित करण्याची यशस्वी क्रिडा समजली जाते.
हेही वाचाच… Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
का घाबरतात?
असं जरी असलं तरी अनेकांच्या मनामध्ये एक संभ्रम असतो की आपण मुखमैथून केल्यामुळे आपल्या तोंडामध्ये बॅक्टेरियाचा काही प्रादुर्भाव होणार नाही का? अशा गोष्टीमुळे ते घाबरून असतात. योनी किंवा लिंगातून येणाऱ्या चिकट पदार्थाला ते आधीपासूनच घाबरतात किंवा कंटाळतात. अशामुळे सेक्सची मजा जाण्याची शक्यता असते.
हेही वाचाच… लिंग मुखमैथून ही क्रीडा भारतीय स्त्रियांना आवडते का?
मुखमैथुनामुळे नुकसान का नाही
मुखमैथून हा देखील एख सेक्सचा प्रकार आहे. यामुळे पुरुष किंवा स्त्रियांना कोणतेही नुकसान होत नाही. आपल्या तोंडातील जीवाणुंपेक्षा लींग किंवा योनीमध्ये कमी जीवाणु असतात. त्यामुळे आपल्यावर त्याचा तितकासा प्रभाव पडत नाही.
आधी काय कराल?
मुखमैथून करण्या आधी पुरुषांनी लिंगाची आणि महिलांनी योनीची पूर्ण सफाई करावी. योग्य स्वच्छ करावं. त्यामुळे बॅक्टेरियाचा धोकाही होणार नाही आणि आपला पार्टनर कंटाळनारही नाही.
कोणत्यावेळी करू नये
काहींच्या योनी किंवा लिंगाजवळ हरपिस, सिफलिससारखे रोग असतात. तर काहींच्या शिश्नाजवळ पांढरे डाग आलेले असतात. अनेकदा योनी किंवा लिंग साफ न केल्यामुळे खाज सुटलेली असते, त्याजागी खरुजदेखील झालेला असतो, अशावेळी मुखमैथून करणे 100 टक्के टाळावे. मासिक पाळीदरम्यान सेक्स करत असाल, तर त्यावेळीही मुखमैथून करणे टाळणे योग्य राहील.
हेही वाचाच…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…