प्रश्न – मी 29 वर्षांची विवाहित महिला आहे, मात्र माझ्या पतीचा आणि काहीदा माझा स्टॅमिना लवकर संपतो, त्यामुळे त्या दिवसात आम्ही केलेला सेक्स आम्हाला पसंत नसतो, याचं कारण काय असू शकते.
उत्तर – अनेकदा आपण सेक्स करत असताना आपला स्टॅमिना लवकर संपतो, जर तेच आपण आधीच्या दिवसांमध्ये तुलना केली तर आपण नाराजही होतो, कारण काही दिवसांपूर्वी आपण खूप वेळ सेक्स केलेला असतो, मात्र आता तेवढा वेळ आपल्यात ताकद राहात नाही, याचं मुख्य कारण असतं तुमची शरिरयष्टी.
ज्यांचं आरोग्यावर कधीच लक्ष नसतं, त्यांना असे अडथळे येत असतात. सेक्सोसोबत इतर गोष्टींचा सामनाही त्यांना करावा लागतो. कीगल एक्सरसाइज म्हणजेच पोटाखालील भागांची एक्सरसाइज ही करणे आपल्याकडून राहून जाते. त्यामुळे आपल्या मांसपेशींवर परिणाम होतो. याव्यतिरिक्तही अजून काही कारणे अशी आहेत, ज्यामुळे तुम्ही सेक्समध्ये जास्त खूष होऊ शकत नाहीत.
जोडीदाराचे आकर्षण कमी होणे
अनेक महिला किंवा पुरुष आपल्या जोडीदारासमोर खूप आकर्षित राहण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र काहीदा ते सक्सेस होत नाही. अनेक महिलांसह पुरुषांचं लग्नानंतर वजन वाढलेलं असतं, या कारणामुळे त्यांचं अनेक गोष्टींकडे लक्ष लागत नाही, काहीदा त्यांच्या शरिराबाबतचा कॉन्फिडन्स कमी असतो. त्यामुळे काही महिला किंवा पुरुष स्वत:हून सेक्ससाठी तयार होत नाहीत, अशाने आपले जोडीदार नाराज होतात, आणि त्यांचं आपल्याला जोडीदाराकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.
बोरिंग वाटणे
अनेकजणांची सेक्स लाइफ खूपच बोरिंग असते, ते आपल्या पार्टनरच्या सगळ्या वागण्यामुळे कंटाळलेले असतात. अनेकदा महिला सेक्सला घेऊन पझेसिव्ह असतात, कारण दिवसभराच्या कामकाजामुळे पुरुषांना तो आनंद देऊ शकत नाहीत. काहीदा लग्न होऊनही किंवा लग्नाआधीही दोघांमध्ये प्रेमाची, समजुतीची भावना कमी असते, काहीदा दोघांमध्ये इमोशन्स नसणं आणि फक्त समोरच्याचे समाधान करण्यासाठी सेक्स करणं, हेदेखील सेक्समधील स्टॅमिना कमी असण्याचं कारण असतं.
फक्त फिजिकल इंटीमसी
अनेकजण आपल्या पार्टनरसोबत फिजिकल इंटीमसीसाठी एकत्र राहतात, असं केल्याने तुम्ही सेक्ससाठी तितके तयार नाही आहात, किंवा त्या सेक्समधून तुम्हाला काहीच आनंद मिळणार नाही, हे नक्की.
अनेक महिलांना अजून एक त्रास असतो तो म्हणजे त्या सहजा सहजी सांगू शकत नाहीत, की सेक्सच्या वेळी त्यांना कोणती पोझिशन आवडते, कशाने सुरुवात करावी, सेक्स कसा करावा, सेक्स करताना कुठल्या गोष्टी टाळाव्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या महिला नोटीस करत असतात. मात्र त्यांना ती गोष्ट आपल्या पार्टनला सांगावीशी वाटत नाही, किंवा काही महिला सांगतही नाहीत. त्यामुळे सेक्स करताना येणारा रोमान्स त्या मिस करतात, अशात महिला प्रतिसाद देत नसल्याने पुरुषही जास्तवेळ सेक्स करू शकत नाहीत.
स्त्रियांना काय वाटतं
प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या जोडीदाराने तिच्या नाजूक अवयवांना कोमलतेने वागवले पाहिजे. आजच्या काळात लोक पोर्न पाहून त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र व्हिडीओमध्ये दाखवलेला कठोरपणा आपल्यासोबत व्हावा, असं महिलांना कधीच वाटत नाही. आपण त्यांना कोणत्याही प्रकारची वेदना द्यावी अशी महिलांची इच्छा नसते, आपल्या पार्टनरने त्यांच्याशी सौम्य वागणूक दिली पाहिजे आणि हळू हळू सेक्सचा आनंद देखील दिला पाहिजे, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते.
स्त्रियांसाठी काय गरजेचं
आपण ज्यावेळेस आपल्या प्रेयसीशी अनेक गोष्टी शेअर करत असतो, त्यावेळेस त्या प्रत्येक गोष्टी प्रेयसी नोट करत असतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना आदर, सद्भावना, प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे. काही स्त्रियांना त्यांच्या भूतकाळाबद्दल विचारल्यास आवडत नाही. समाजामध्ये त्यांचा अपमान केल्यास नाते तोडण्यास त्या पुढे मागे पाहत नाहीत. स्त्रिया नेहमी त्यांच्या आदराच्या भुकेल्या असतात, त्यांना ज्या ठिकाणी आदर, कौतूक मिळत नाही, त्या ठिकाणी स्त्रिया चंचल असतात.
हेही वाचाच…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
सेक्स करताना महिलांपेक्षा पुरुष लवकर थकतात, वाचा प्रमूख कारण