अनेक दिवस सेक्स केल्यानंतर हळू हळू आपल्याला कंटाळा येऊ लागतो. सेक्स करत असताना आसपास असलेलं सगळं समान साहित्य पाहून आपलाही सेक्सवरील कंटाळा उडतो. अनेकांच्या बाबतीत सारखाच अनुभव येत असतो. तुम्हालाही असाच अनुभव आला असेल, त्यामुळे आम्हीही हाच विषय आज घेऊन आलो आहोत.
एकाच कामात जर व्हरायटी नसली तर काही दिवसांनी त्या कामाचा कंटाळा येतो, तशीच रीत सेक्सचीदेखील आहे, त्यामुळे तुम्हाला आता काही बदल करायचे आहे. यात तुम्हाला डोंगर परतायचा नाही. फक्त स्वत:मध्ये आजूबाजूच्या गोष्टींमध्ये, कपड्यांमध्ये, रूमध्ये, वातावरणात, बेडमध्ये, गादीमध्ये, पोझिशनमध्ये आणि प्रकारामध्ये थोडाफार बदल करत चला.
सेक्स हा माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे माणूस अनेक गोष्टीतून मोकळा होत असतो. माणसाला ताणतणावातून मुक्त करण्याचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे सेक्स. मग हाच सेक्स करताना तुम्ही कंटाळा करत असाल किंवा तुम्हाला कंटाळा येत असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या काही गोष्टी किंवा सवयी बदलाव्या लागतील, हे नक्की.
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
वेळ
सगळ्यात आधी सेक्स हा घाईगडबडीत केली जाणारी क्रिडा नाही. त्यामुळे सेक्ससाठी दोघांनी योग्य वेळ काढा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सेक्सकडे खूप लक्ष देता येईल. सेक्सचा आनंद घेता येईल, अन्यथा त्या सेक्सचा काहीही फायदा दोघांना होणार नाही.
पोझिशन
प्रत्येक दिवशी, प्रत्येकवेळी तीच पोझिशन ठेवाल, तर पार्टनरसह तुम्हीही सेक्ससाठी कंटाळून जाल, त्यामुळे प्रत्येक सेक्सवेळी पोझिशन बदलत राहा, कधी उभ्याने, कधी खाटेवर, कधी खुर्चीवर, कधी जमिनीवर झोपून सेक्स केल्याने पार्टनरही सेक्सचा खूप आनंद घेत असतो. अशात महिला थोड्या लाजलेल्या असतात, त्यामुळे पुरुषांनी अशा गोष्टीत पुढाकार घ्यायला हरकत नाही.
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
मुखमैथून
ज्यावेळी संभोग करण्याचा कंटाळा येतो, त्यावेळेस मुखमैथुन करा. पुरुषांनी योनी आणि महिलांनी लिंग तोंडात घ्यायला काहीच हरकत नाही. कामसुत्रामध्येही असे अनेक प्रकार सांगितले जातात. मुखमैथुनाने सेक्स करण्यास उर्जा मिळते, लिंगामध्ये ताठरता येते, योनीही काहीशी फुलते, त्यामुळे अशावेळी मुखमैथुनाचा वापर करणे योग्यच.
काहीदा पुरुषांच्या वर बसून सेक्स करणे, अनेक महिलांना आवडत असते, त्यामुळे त्या लवकर उत्तेजित होतात सोबतच त्यांना सेक्सचा संपूर्ण आनंद मिळतो. तर अनेक महिलांना आंथरुणात पडून राहावसं वाटतं, आणि सेक्स करावासा वाटतो, त्यामुळे त्या महिलांना उत्तेजित होण्यास खूप उशीर लागतो आणि त्याचदरम्यान पुरुष थकून जातात.
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
आपल्या जोडीदाराला मिठी मारणे, गावांवर ओठांवर किस करणे, हळू आणि प्रेमळ आवाजात त्यांच्याशी बोलणे, असं केल्याने आपला जोडीदार उत्तेजीत होतो. बोलण्यापेक्षा इशांऱ्यांची भाषा यावेळी जास्त आकर्षित ठरू शकते.
सेक्सच्यावेळी, गुदगुदल्या करणे, काहीदा पायांमध्ये किंवा हातांमध्ये कळ येणे, काहीसा शरिरावर ताण पडणे अशा गोष्टी होत असतात, अशामुळे स्त्री अजून उत्तेजीत होत असते. काहीदा जोरजोराने श्वास घेणे, ओरडणे, नखाने ओरबडणे, शिव्या देणे, मारणे अशा क्रिया जेव्हा एखादी स्त्री सेक्स करताना करत असेल तर समजून जा की पुरुषांकडून स्त्रीला मनपुर्वक समाधान मिळत आहे आणि ती चरमसुखाच्या शेवटच्या टप्प्यात आली आहे.
हेही वाचाच…
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?