प्रश्न – आम्ही अनेकदा सेक्स करतो, पण माझी प्रेयसी अनेकदा समाधानी होत नाही. सेक्सच्या शेवटी ती नाराज असते, असं का, मी चुकीच्या पद्धतीने सेक्स करतो का, मला माझी पोझिशन बदलावी लागेल का?
उत्तर – तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराला एक काम सांगितलं, तर ते काम करण्याची दोघांची पद्धत पूर्णपणे वेगळी असू शकते. तसाच प्रकार सेक्समध्ये लागू होतो. प्रत्येकजण एकसारख्या पद्धतीने काम करायला हवं, असं नाही.
महिलांनो, सेक्सवेळी ‘या’ 6 चुका करु नका, पुरुष कधीच करणार नाहीत सेक्स…
कोणालाही माहित नाही की एखादी स्त्री किती काळात समाधानी होईल. परंतु जर आपण सरासरी वेळेबद्दल विचार केला तर तो काळ सांगता येऊ शकतो. आपला साथीदार आपले समाधान का करू शकत नाही, याबद्दल अनेक स्त्रिया काळजीत असतात. प्रत्येक स्त्रीला नेहमीच वाटत असते, की तिला सेक्स करताना पूर्म समाधान मिळावे. जर असं नसेल तर स्त्रिया इतर मार्ग शोधू लागतात कारण प्रत्येकाला लैंगिक समाधानाची इच्छा असते. हे स्त्रियांसाठी देखील फार महत्वाचे आहे.
लवकर सोडा या सवयी, नाहीतर आयुष्यातून सेक्स नाहीसा होईल…
काहीदा पुरुषांच्या वर बसून सेक्स करणे, अनेक महिलांना आवडत असते, त्यामुळे त्या लवकर उत्तेजित होतात सोबतच त्यांना सेक्सचा संपूर्ण आनंद मिळतो. तर अनेक महिलांना आंथरुणात पडून राहावसं वाटतं, आणि सेक्स करावासा वाटतो, त्यामुळे त्या महिलांना उत्तेजित होण्यास खूप उशीर लागतो आणि त्याचदरम्यान पुरुष थकून जातात.
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
सेक्स टाईम वाढवण्यासाठी अनेक महिला एक युक्ती करतात. योनीतून येणारा द्रव्य काही महिला रोखून धरतात, असं केल्याने स्त्री लवकर मुक्त नाही होत, त्यांना अजून सेक्स हवा असतो, अशामुळे अनेक पुरुष दमून जातात आणि त्यांचे विर्य महिलांच्या आगोदर बाहेर येते. परिणामी पुरुष लवकर थकतात आणि स्त्रियांचा स्टॅमिना वाढतो. मात्र योनीतून येणारा द्रव्य थांबवून ठेवणाऱ्या अनेक महिलांना कालांतराने सेक्सवेळी खाज सुटते, अशाने त्या सेक्सचा मनमोकळेपणाने आंनद घेऊ शकत नाहीत.
सेक्स करताना पोजिशन ही नेहमीच गरजेची असते. पहिल्यांदा सेक्स करताना नक्कीच तुम्हाला अवघडल्यासारखं होईल, त्यावेळी जर तुम्हाला योग्य माहिती नसेल, तर मग तुमच्यासह तुमची जोडीदारही समाधानी होणार नाही. मात्र त्याचवेळी जर तुम्ही पॉर्न व्हिडीओ पाहण्याचे शौकिन असाल तर तुम्हाला थोडीफार त्याबद्दल माहिती असू शकते.
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
अनेकांना आंथरुणात आडवं पडून सेक्स करण्यात आनंद असतो, यात फायदा एक असतो तो म्हणजे दोघांच्याही शरिराला एक आधार मिळाले असतो, त्यामुळे कोणाच्याही शरिरावर ताण नसतो आणि ते दोघेही लक्ष विचलित न होता, सेक्स करू शकतात.
अनेक महिला सेक्सदरम्यान आपला जोडीदार जी पोजीशन सांगेल, ती पोजीशन फॉलो करून पडलेली असते. त्यामुळे महिला जास्त थकत नाहीत, परिणामी त्यांचा सेक्सचा स्टॅमिना जास्त टिकून राहतो. अशावेळी पुरुषांनी आपल्या सेक्स स्टॅमिनावर लक्ष देणे गरजेचे आहे. सेक्सच्या सुरुवातीला महिलांना उत्तेजित करून नंतर सेक्सची सुरुवात केली तर महिलांनाही हवं तेवढं समाधान मिळतं आणि पुरुषही लवकर थकत नाही.
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…
काही पॉर्न व्हिडीओ पाहिल्यासे अनेक व्हिडीओंमध्ये अनेक पोझिशन आपल्याला दिसतील. उलट, सुलट, 69, आडवं, उभं असं बऱ्याच पोझिशन आपल्याला त्यातून समजून येतील, त्या अनेक ट्राय करायला हरकत नाही. मात्र या सगळ्या पोझिशन ट्राय करताना काही चुकीच्या गोष्टी होऊ नयेत इतकच महत्त्वाचं.
हेही वाचाच…
लवकर सोडा या सवयी, नाहीतर आयुष्यातून सेक्स नाहीसा होईल…
महिलांनो, सेक्सवेळी ‘या’ 6 चुका करु नका, पुरुष कधीच करणार नाहीत सेक्स…
Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल
Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?
Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…